search operation

Gadchiroli Kurkheda Search Operation Updates PT4M35S

गडचिरोली | नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर शोधमोहिम सुरु

गडचिरोली | नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर शोधमोहिम सुरु

May 2, 2019, 12:10 PM IST
Gadchiroli Kurkheda Search Operation Begins As After Yesterdays IED Blast Exclusive PT2M12S

गडचिरोली | नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर शोधमोहिम सुरु

गडचिरोली | नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर शोधमोहिम सुरु

May 2, 2019, 11:35 AM IST

धातूच्या खाणीचा बांध फुटला, ३०० हून अधिक जण बेपत्ता

आजुबाजूच्या परिसरातील स्थानिकांना इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत

Jan 28, 2019, 12:48 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात जवानांचं मोठं सर्च ऑपरेशन

सुरक्षारक्षकांचं ऑपरेशन ऑलआउट सुरु

Sep 3, 2018, 10:33 AM IST

नवी मुंबई | बिद्रेच्या मृतदेहाचे अवशेष शोधणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 03:36 PM IST

मुंबई | बिद्रेच्या मृतदेहाचे अवशेष आज शोधणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 12:29 PM IST

ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 06:42 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

Dec 19, 2017, 10:40 PM IST

बाबा रामरहिमच्या डेऱ्यात सापडले हे घबाड, १०० बॅंक कर्मचाऱ्यांकडून मोजमाप

हरियाणातील सिरसा येथील गुरमीत बाबा रामरहिमच्या डेरा सच्चा सौदाची झाडाझडती करताना मोठे घबाड हाती आले आले आहे.  

Sep 9, 2017, 09:02 AM IST

ग्रामस्थांच्या दगडफेकीमुळे अतिरेक्यांची शोध मोहीम लष्कराने थांबवली

काश्मीरच्या शोफिया भागात दडून बसलेल्या अतिरेक्यांना शोधून काढण्यासाठी सुरू झालेली शोधमोहीम थांबवणं लष्कराला भाग पडलं आहे. झाईनापोरा भागातल्या हेफ गावात काही अतिरेकी दडून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानुसार सकाळपासूनच लष्करानं मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेतली.

May 18, 2017, 08:59 AM IST

उरण घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट

उरणमध्ये दहशतवादी घुसल्याच्या बातमीनंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीवरच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र 24 तास उलटून गेले तरी संशयित दहशतवाद्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळं सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे.

Sep 23, 2016, 04:57 PM IST

महाड दुर्घटनेतील तीन मृतदेह हाती; तपासाची कक्षा वाढवण्याची आवश्यकता

महाड दुर्घटनेनंतर आता जवळपास ३३ तास उलटून गेलेत. आत्तापर्यंत समुद्रकिनाऱ्याजवळच्या स्थानिकांच्या मदतीनं दोन मृतदेह हाती लागलेत. 

Aug 4, 2016, 09:44 AM IST