पापा की परी स्कूटी के साथ छत पे चढी! Video पाहून युजर्सचं डोकं गरगरलं... हे घडलं तरी कसं?
Girl Scooty Accident Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात दोन मुली स्कूटीसह एका घराच्या छतावर अडकलेल्या दिसतायत. पण युजर्सना प्रश्न पडलाय तो म्हणजे या मुली तिथे पोहोचल्या कशा?
Mar 15, 2024, 06:20 PM ISTमुलाला स्कुटीवरुन शाळेत सोडणं पडलं महाग, भटके कुत्रे लागले मागे... भयानक अपघाताचा Video व्हायरल
शहर असो वा ग्रामीण भाग देशात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर होत चालली आहे. रस्त्यारस्त्यावर, गल्लोगल्ली कुत्र्यांची टोळकी तयार झाली असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे
Apr 4, 2023, 08:50 PM ISTपोरीची कमालच झाली, एकदा ठोकलं सॉरी म्हणाली, तरीही पुन्हा तेच तेच... पाहा भन्नाट Video
Viral Video: स्कूटी गर्लचा व्हिडीओ पाहून युजर्संनी मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. रस्त्यांवर चालणाऱ्या काकांची कोणतीच चूक नव्हती. मात्र स्कूटी गर्लने त्यांना एकदा नाही तर दोनदा धडक मारली.
Nov 21, 2022, 04:45 PM IST