scam

'एसआरए' प्रकल्पांतून कुणाची घरं भरतायत?

एसआरए प्रकल्पातील घोटाळ्यामुळं अचानक प्रकाशझोतात आले ते विक्रोळी पार्कसाईट येथील हनुमाननगर... गेल्या दशकापासून रखडलेल्या या प्रकल्पामुळं शेकडो कुटुंबीय ट्रान्झिट कँम्पमध्ये अक्षरश: सडतायत. विकासक बदलून येतात आणि जातात, पण प्रकल्प काही मार्गी लागत नाही...

Jul 14, 2017, 07:41 PM IST

घोटाळ्याची नार्को टेस्ट करा - धनंजय मुंडे

घोटाळ्याची नार्को टेस्ट करा - धनंजय मुंडे

Jul 13, 2017, 08:00 PM IST

नोकर भरती घोटाळ्याप्रकरणी तुकाराम मुंडे विशेष चौकशी अधिकारी

नोकर भरती घोटाळ्याप्रकरणी तुकाराम मुंडे विशेष चौकशी अधिकारी

Jul 12, 2017, 08:22 PM IST

आमदार आशिष शेलार यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप

भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी मनी लॉन्डरींग केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केलाय.

Jun 17, 2017, 03:14 PM IST

व्हिडिओ : कदमांनी समोर आणलाय 'जलयुक्त शिवार' घोटाळा

दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप रामदास कदमांचे पुत्र योगेश कदम यांनी केलाय... आणि आता तर योगेश कदमांनी अधिकारी कसे पैसे लाटतात, त्याची एक ऑडिओ क्लीपच पुढे आणलीय.

May 20, 2017, 07:18 PM IST

त्र्यंबकेश्वरात शेकडो एकर जमिनीचा घोटाळा

त्र्यंबकेश्वरात शेकडो एकर जमिनीचा घोटाळा

May 16, 2017, 09:28 PM IST

आदिवासींच्या मंगळसूत्रांवर अधिकाऱ्यांचा डल्ला...

 आदिवासींसाठी असलेल्या योजना अधिकारी आणि कंत्राटदार कसे लाटतात त्यांचे आणखी एक उदाहरण माजी न्यायमूर्ती  एम. जी. गायकवाड यांच्या समितीने समोर आणले आहे. कन्यादान योजने अंतर्गत आदिवासी महिलांना देण्यात येणाऱ्या मंगळसूत्रसह इतर साहित्य योजनेत अधिकारी आणि कंत्राटदारांनी संगनमत करून मोठा घोटाळा केला आहे. अधिकाऱ्यांनी तर आदिवासींची खोटी लग्ने दाखवून मंगळसूत्र आणि इतर साहित्य बेकायदेशीररित्या विकल्याचेही समोर आले आहे.

May 9, 2017, 06:49 PM IST

आदिवासी घोटाळा : गावित याचं उत्तर देणार का?

देश स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष उलटली तरी आपल्या राज्यातील आदिवासी अजूनही दारिद्र्यात खितपत आहे. आदिवासींच्या विकासासाठी राज्य शासन अनेक योजना राबवते, मात्र त्या प्रत्यक्ष आदिवासींपर्यंत न पोहचता अधिकारी, कंत्राटदार आणि राजकारणी लुटत असतात. विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री असताना 2004 ते 2009 या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची अशीच प्रकरणे माजी न्यायमूर्ती एस. जी. गायकवाड यांच्या समितीने समोर आणली आहेत. आदिवासींसाठी गॅस शेगडी आणि डिझेल कृषी पंप खरेदीमध्ये झालेल्या घोटाळा त्यातीलच एक...

May 9, 2017, 04:31 PM IST

१५०० कोटीचा गैरव्यवहार : राज्य सहकारी बँक घोटाळ्याची ६ महिन्यांत चौकशी

राज्य सहकारी बँकेतील  १५०० कोटींच्या गैरव्यवहाराच्या चौकशीतील दिरंगाईचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. ६ महिन्यांत निवृत्त न्यायाधिशांमार्फत करण्यात येईल, अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.

Mar 31, 2017, 08:24 PM IST

कोल्हापूर महापालिकेत कोंडाळे खरेदीत घोटाळा उघड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 31, 2017, 01:12 PM IST