पुण्यात टेम्पल रोजचा जमिन घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2017, 10:00 PM ISTनवी मुंबई महापालिकेत 681 कोटी रुपयांचा मालमत्ता कर घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2017, 09:42 PM ISTगणित-विज्ञान साहित्य पेटी वाटपात घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2017, 03:48 PM ISTअनियमिततेचे 'ग्राम'उद्योग झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी केले मान्य
ग्रामविकास खात्यातील घोटाळ्याचा गौप्यस्फोट झी मीडियानं केला होता. आम्ही दाखवलेल्या बातमीनंतर, ग्रामविकास खात्यात अनियमितता झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलंय.
Jan 13, 2017, 11:09 PM ISTपुण्यात बीआरटीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप...
पुणे महापालिकेनं बीआरटीचे नवीन मार्ग विकसित करण्यासाठी टेंडर काढलंय. हे टेंडर आहे तब्ब्ल १६७ कोटी रुपयांचं. पण नियम पायदळी तुडवून हे टेंडर मजूर केल्याचा आरोप होतोय.
Jan 10, 2017, 10:28 PM ISTमुंबईतल्या टॅब घोटाळ्याप्रकरणी समिती स्थापण्याचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2017, 11:40 PM ISTआदिवासी विकास आयुक्त कार्यालयाचा कारभार पुन्हा वादात
आदिवासी विकास आयुक्त कार्यालयातला अनागोंदी कारभार आणि घोटाळ्यांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आधी रेनकोट खरेदी, नंतर स्वेटर खरेदी यातल्या घोटाळयांनंतर, आता आदिवासी विकास विभागाचं नाईट ड्रेस खरेदी प्रकरणही संशयाच्या भोव-यात सापडलं आहे.
Dec 20, 2016, 06:32 PM ISTनोटबंदी हा मोदी सरकारचा सर्वात मोठा घोटाळा - पी चिदंबरम
नोटाबंदीचा निर्णय हा मोदी सरकारनं केलेला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. ते आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी नागपुरात आहेत. या मेळाव्याआधी चिदंबरम यांनी नोटाबंदीचा निर्णयाविषयी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी हा आरोप केला.
Dec 13, 2016, 01:10 PM ISTबिहार टॉपर्स घोटाळा : आरोपीचा संशयास्पद मृत्यू
बिहारमधल्या इंटरमीडिएट परीक्षेशी निगडीत टॉपर्स घोटाळ्यातील एक प्रमुख आरोपी दिवाकर प्रसाद याचा संशयास्पद मृत्यू झालाय.
Dec 9, 2016, 10:50 AM ISTघोटाळ्यासाठी आता तर 'बीएमसी'नं कचराही सोडला नाही!
घोटाळ्यासाठी आता तर 'बीएमसी'नं कचराही सोडला नाही!
Dec 8, 2016, 10:22 PM ISTमुंबई मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनातही मोठा घोटाळा
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातही मोठा घोटाळा पुढे आला आहे. कचरा वाहून नेण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आहे.कंत्राटदारानं कोणतं वाहन वापरलं, त्या वाहनाचा नंबर काय याची नोंद न करताच बिलं मंजूर करण्यात आल्याचं पुढे आलं आहे.
Dec 8, 2016, 04:34 PM ISTमुंबईतल्या रस्त्यांच्या कामात 959 कोटींचा घोटाळा उघड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 11:51 PM ISTघोटाळ्यात अडकलेले करणार मुंबईतल्या रस्त्यांची कामं
रस्ते घोटाळ्यात सहभागी असलेल्या 16 कंत्राटदारांकडूनच उर्वरित रस्त्यांची कामं करून घेण्याचा धक्कादायक निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे.
Nov 24, 2016, 04:59 PM ISTरस्ते घोटाळ्याप्रकरणी पालिकेच्या तीन अभियंत्यांवर आरोपपत्र दाखल
रस्ते घोटाळ्याप्रकरणी पालिकेच्या तीन अभियंत्यांवर आरोपपत्र दाखल
Oct 14, 2016, 12:37 AM IST