satara news

जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला अन् कुटुंब थेट रुग्णालयात पोहोचलं; बाप लेकाचा मृत्यू

Satara News : साताऱ्याच्या फलटणमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या जेवणानंतर आयुर्वेदिक काढा प्यायल्यानंतर कुटुंबातील तिघांना त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

Jul 10, 2023, 09:09 AM IST

पंढपुरला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर 6 जखमी

Satara Accident : साताऱ्यात आषाढी एकादशीनिमित्ताने विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांचा अपघात झाला आहे. या अपघातात सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चेंदामेंदा झाला होता.

Jun 29, 2023, 02:13 PM IST

साताऱ्यात ट्रॅक्टरचा विचित्र अपघात; 4 महिलांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

Satara Accident : साताऱ्यात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. ट्रॅक्टरच्या विचित्र अपघातात चार महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांना ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Jun 25, 2023, 08:46 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणा; गरीब वृध्द दाम्पत्याला मदतीचा हात

आपल्या मुळ गावी दरे येथे दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तापोळा आणि दरे दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी एका ग्रामस्थाने त्यांना जवळच एक निराधार वृद्ध दाम्पत्य रहात असल्याचे निदर्शनास आणून दिले. क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला गेले. 

Jun 24, 2023, 11:14 PM IST

शेतातून घराकडे जात असतानाच मृत्यने गाठलं; सातारा येथे एकाच गावातील चार महिलांचा मृत्यू

ट्रॅक्टरची ट्रॉली कॅनॉलमध्ये पलटून 4 महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सातारा येथे हा भीषण अपघात झाला आहे. 

Jun 24, 2023, 10:40 PM IST

गुन्हे दाखल होताच दोन्ही राजे गृहमंत्र्यांच्या भेटीला; देवेंद्र फडणवीस मिटवणार वाद?

Satara News : बुधवारी पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्यातील खिंडवाडी गावच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेचे भूमिपूजन करण्यावरून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थकांसह समोरासमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

Jun 22, 2023, 09:36 AM IST

साताऱ्यात देवाच्या जत्रेचे निमंत्रण जीवावर बेतले, मांसाहारी जेवणातून 23 जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू

Satara Food Poisoning: मांसाहारी जेवणातून २३ जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यात एका वृद्धाचा मृत्यूदेखील झाला आहे. 

Jun 13, 2023, 12:23 PM IST

आधी खात्यात पैसे टाकले मग केला मोठा आरोप; साताऱ्यात डॉक्टरांना कंटाळून तरुणाने स्वतःला संपवलं

Satara Crime : डॉक्टरांच्या छळाला कंटाळून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेमुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाच्या या कृत्यानंतर कोरेगाव परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी समजूत घातल्यानंतर हा तणाव निवळला

May 27, 2023, 10:26 AM IST

धक्कादायक! तस्करीसाठी अ‍ॅम्बुलन्सचा वापर; थरारक कारवाईत 5.43 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त

Satara Crime : याआधीही सांगलीमध्ये तब्बल पावणे सहा कोटींची व्हेल माशाची उलटी सापडली होती. त्यानंतर आता व्हेल माशाच्या उलटीसाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून त्याच्यांकडून साडेपाच कोटींची उलटी जप्त केली आहे.

May 10, 2023, 12:46 PM IST

पाच दिवसांपूर्वीच गावातल्या यात्रेतून पंजाबला गेला अन्... गोळीबारात साताऱ्यातील 22 वर्षीय जवान शहीद

Punjab Bathinda camp : बुधवारी पंजाबच्या भटिंडा येथील लष्करी तळावर पहाटे मेसमध्ये झोपलेल्या चार सैनिकांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये चौघांचाही मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्राच्या एका सुपुत्राचाही समावेश होता. तर हा दहशतवादी हल्ला नव्हता असेही पंजाब पोलिसांनी स्पष्ट केले होते.

Apr 15, 2023, 11:22 AM IST
Satara Administration Anounce Mask Mandatory For Rising Corona Positives PT1M33S

Satara News | सातारा जिल्ह्यात मास्कसक्तीचा निर्णय

Satara Administration Anounce Mask Mandatory For Rising Corona Positives

Apr 4, 2023, 08:45 AM IST

Shocking News : एक झोका, चुके काळजाचा ठोका... आईच्या डोळ्यादेखत लेकीचा मृत्यू

Shocking News : नऊ वर्षाची पौैर्णिमा मोठ्या आनंदात झोका खेळत होती. अचानक ती जोरात किंचाळली. घरातील सर्वजण धावत आले. पण, समोर जे दिसल ते पाहून पायाखालची जमीन सरकली. साताऱ्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

Mar 21, 2023, 04:09 PM IST

सातारा हादरलं! दोन तरुणांनी एकाच खोलीत संपवलं आयुष्य; स्वतःला पेटवले अन्...

Satara Crime : रविवारी घडलेल्या दोन धक्कादायक घटनांनी संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला आहे. पाटण तालुक्यात झालेल्या गोळीबारामध्ये दोघांची हत्या झाल्यानंतर कोरेगाव तालुक्यात दोन तरुणांनी स्वतःला संपवल्याचे समोर आले आहे. कोरेगाव पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Mar 20, 2023, 03:52 PM IST

Satara News : महिलेच्या कुशीतच मुलाने सोडला जीव... भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

Satara News : हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला आहे. स्थानिकांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना याची माहिती दिली. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे

Mar 2, 2023, 09:25 AM IST

Crime News : धान्य किडीपासून वाचवण्याच्या नादात लहान लेकरांचा जीव गेला; एक चुक महागात पडली

आधी 3 वर्षाच्या श्लोकचा मृत्यू झाला. मग, दुसऱ्या दिवशी 7 वर्षाच्या तनिष्काचा मृत्यू झाला. अवघ्या दोन दिवसांत मुलांनी हसत खेळत घर सुन सुन झालं. साताऱ्यात घडली भयानक घटना (Satara Criem News). 

Feb 15, 2023, 03:52 PM IST