Santosh Deshmukh Murder: पोलिसांनी 'तो' कॉल कोणाला केला? खासदाराचा सवाल; म्हणाले, 'इलेक्शनच्या..'
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन खासदारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Dec 25, 2024, 11:41 AM IST'तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळाबाहेर ठेवले असते तर..', फडणवीसांना ठाकरेंच्या सेनेचा टोला
Uddhav Thackeray Shivsena On Dhananjay Munde: उद्धव ठाकरेंच्या पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवरुन त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Dec 25, 2024, 07:38 AM IST'फडणवीसांचे 'ते' वक्तव्य राहुल गांधींपेक्षा मोदींनी तंतोतंत लागू होते'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
Santosh Deshmukh Somnath Suryawanshi Murder Case: "नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली. सूर्यवंशी त्यांच्या आजाराने मेले, असा कांगावा त्यांनी केला."
Dec 25, 2024, 07:11 AM IST'तुमचाही संतोष देशमुख केला जाईल'; माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन्ही पुतण्यांना धमकी
Maharashtra News : महाराष्ट्रातील गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत असून, आता बीड हत्या प्रकरणानंतर अशाच एका धमकीनं पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
Dec 24, 2024, 09:20 AM IST
संतोष देशमुख हत्येप्रकरणी कारवाईला वेग, सरकारतर्फे बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती
Government appoints Balasaheb Kolhe in Santosh Deshmukh murder case
Dec 22, 2024, 06:40 PM ISTSharad Pawar | शरद पवार मस्साजोगमध्ये पोहोचताच संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांसह प्रत्यक्षदर्शींकडून कैक गोष्टींचा उलगडा
Sharad Pawar Arrives Masajog Village Beed Meet Family Of Santosh deshmukh
Dec 21, 2024, 03:15 PM ISTBeed Sarpanch | वाल्मिक कराडचं नाव सांगून... ; बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांकडून मोठी माहिती उघड
Beed Sarpanch Santosh Deshmukh Relative On Controversy
Dec 20, 2024, 03:20 PM ISTSarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्...; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम
Timeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर घटनाक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितला.
Dec 20, 2024, 02:44 PM IST'वाल्मिक कराडचे कुणासोबत फोटो...'; बीड सरपंच हत्याप्रकरणी फडणवीसांची सभागृहात रोखठोक भूमिका
CM Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case Mention Walmik Karad: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणासंदर्भात दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या.
Dec 20, 2024, 01:06 PM ISTदेशमुख हत्या प्रकरणावरुन विधिमंडळात मुंडेंची कोंडी, महायुतीच्या आमदारांकडूनही सूत्रधार शोधण्याची मागणी
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणावरुन रान उठवलंय. या सगळ्या गदारोळात बीडचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान मंत्री धनंजय मुंडे मात्र मौन धारण करुन बसलेत.
Dec 19, 2024, 09:10 PM ISTमहाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच हत्याकांडात वाल्मिक कराडचं नाव का घेतलं जातंय? तो आहे तरी कोण?
Santosh Deshmukh Murder Case Who Is Walmik Karad: राज्याला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देखमुख हत्या प्रकरणामध्ये वारंवार वाल्मिक कराड हे नाव समोर येत आहे. ही व्यक्ती आहे तरी कोण पाहूयात...
Dec 17, 2024, 12:24 PM IST