sanjay gaikwad warned to kirit somaiya

अन्यथा सत्तेची पर्वा नाही, एकनाथ शिंदे गटातील आमदाराचा भाजपला थेट इशारा

Sanjay Gaikwad on Kirit Somaiya : "उद्धव आणि आदित्य ठाकरे हे एकटे पडलेत, असं समजून कोणीही बेताळ वक्तव्य करु असं कोणी समजू नये". 

Jul 8, 2022, 07:07 PM IST