sandeep kshirsagar

संदीप क्षीरसागरांची अजितदादांसमोर शरणागती? सुरेश धसांपाठोपाठ क्षीरसागरांचीही तलवार म्यान?

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागरांनी अजित पवारांची भेट घेतलीये. सुरेश धसांनंतर संदीप क्षीरसागर यांनाही सत्ताधा-यांनी शांत केलं का, अशी चर्चा सुरु झालीये.

Feb 16, 2025, 08:19 PM IST
Suraj Chavan And Sandeep Kshirsagar On Ajit Pawar Stand dhananjay munde 05:53

Political News | मुंडेंना राष्ट्रवादीचं अभय? पाहा मोठी बातमी

Suraj Chavan And Sandeep Kshirsagar On Ajit Pawar Stand dhananjay munde

Feb 14, 2025, 12:20 PM IST

संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेचा घातपात? संदीप क्षीरसागर यांचा खळबळजनक दावा

कृष्णा आंधळेचा घातपात झाला असावा, तो आता सापडेल असं वाटत नाही, असा संशय आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केलाय.

Jan 28, 2025, 08:50 PM IST

संतोष देशमुख प्रकरणाला नवं वळण? मुंडे म्हणाले, 'क्षीरसागर आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेचे...'

Dhananjay Munde On Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख प्रकरणामधील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळेचा उल्लेख करत धनंजय मुंडेंनी गंभीर विधान केलं आहे.

Jan 28, 2025, 01:37 PM IST

'सुरेश धस, क्षीरसागर या प्रकरणात...', 'मुलगा निर्दोष' म्हणत वाल्मिकच्या आईचा आरोप

Walmik Karad Mother: वाल्मिक कराडला आज परळीमधून केज येथील कोर्टासमोर हजर करण्यात आलं आहे. असं असतानाच त्याच्या आईने ठिय्या आंदोलन करत काही विधानं केली आहेत.

Jan 14, 2025, 12:40 PM IST

Winter Session : बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी चौकशी होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

Nagpur Winter Session Maharashtra :  शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडली होती. त्यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधासभेत उत्तर देताना मोठं वक्तव्य केलं आहे.

Dec 15, 2023, 06:26 PM IST

राज, धनंजय असो वा अजितदादा; काका पुतण्याच्या राजकारणाचं महाराष्ट्राला वावडं!

Uncle Nephew Controversy In Maharastra Politics: अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरुद्ध एल्गार केलाय. त्यामुळे आता पुन्हा एकदा काका आणि पुतण्यामध्ये ठिणगी पडल्याचं पहायला मिळतंय. राज्यातील काही उदाहरणं पाहुया...

Jul 2, 2023, 11:23 PM IST

Market Committee Election Result : बीडमध्ये 40 वर्षाच्या सत्तेला सुरुंग; पुतण्याने काकांना दिला धोबीपछाड

Beed krushi utpanna bazar samiti : बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी (Sandeep Kshirsagar) काका जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) यांना धोबीपछाड दिलाय.आमदार संदीप क्षीरसागर यांनी काकांची चाळीस वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे 

Apr 29, 2023, 02:00 PM IST

बीड नगरपालिका निवडणुकीच्याआधी शिवसेनेचा राष्ट्रवादीला जोरदार झटका

बीड नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला मोठा झटका

Mar 28, 2022, 08:28 PM IST

आमदारांचा नादखुळा... ढोलाचा ठोका पडताच संदीप क्षीरसागर थिरकले आणि...

बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांची. या ना त्या कारणाने ते कायम चर्चेत असतात. 

Feb 20, 2022, 11:19 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x