'दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार', म्हणणाऱ्या संजय शिरसाटांचा दुसऱ्या दिवशीच यु-टर्न, म्हणतात, 'मी तर...'
Sanjay Shirsat on Shivsena: दोन्ही शिवसेना एकत्र करण्यासाठी गरज पडल्यास आम्ही प्रयत्न करू असं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं
Feb 1, 2025, 06:15 PM IST