रोजच्या जेवणात मीठाचं प्रमाण किती असावं?, जागतिक आरोग्य संघटना म्हणते...
अभ्यासानंतर WHO ने असा इशारा दिला आहे की, दरवर्षी सुमारे तीन दशलक्ष लोकांचा मृत्यू हा जास्त प्रमाणात मीठ शरीरात गेल्याने झाला आहे.
May 8, 2021, 06:13 PM ISTधोक्याचा इशारा, जास्त मीठाचे सेवन करणे भारी पडू शकते, दरवर्षी 30 लाख लोकांचा मृत्यू
Excess Sodium Side Effects: खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये मीठाचा (Salt) जास्त वापर केल्याने हृदय विकाराचा रोग होतो.
May 7, 2021, 01:07 PM ISTमुंबई | वाऱ्यामुळे मिठाची वाताहत
Mumbai Salt Planes Effected From Nisarga Cyclone
Jun 4, 2020, 12:30 AM ISTगोंदिया | मीठाच्या तुटवड्याची अफवा
Rumors Of Salt Shortage In Gondia,Chandrapur
May 15, 2020, 09:20 PM ISTया '३' लक्षणांवरुन जाणा तुम्ही मीठाचे अधिक सेवन करता!
तुम्ही अधिक मीठ तर खात नाही ना?
Aug 10, 2018, 08:57 AM ISTसौंदर्य खुलवायला मीठ ठरते फायदेशीर
मीठाशिवाय आपण जेवणचा विचारही करू शकत नाही.
Aug 7, 2018, 05:56 PM ISTचमकदार त्वचेसाठी असा करा मीठाचा वापर....
प्रत्येकालाच डागविरहीत, चमकदार त्वचा हवी असते.
Jun 7, 2018, 08:29 AM ISTगरोदरपणात रक्तदाबावर नियंत्रण ठेवणारे 4 उपाय
अती श्रम किंवा अती ताण आदींमुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मात्र, वेळीच काळजी घेतली नाही तर, त्याचा गर्भातील बाळावरही विपरीत परिणाम संभवतो.
Dec 20, 2017, 07:24 PM ISTया उपायाने केसांतील कोंडा होईल दूर
थंडीमध्ये बहुतेकांना केसात कोंडयाची समस्या उद्भवते. यासाठी तुम्ही अनेक उपाय केले असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला किचनमधील असा उपाय सांगणार आहोत ज्या उपायाने तुमच्या केसातील कोंडा दूर होईल.
Dec 30, 2016, 10:28 AM ISTमाझगावमधून एफएडीएने जप्त केले 11 टन मीठ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 10:51 PM ISTमिठाची अफवा पसरवणाऱ्या 13 जणांना अटक
भारतात मिठाचा तुटवडा निर्माण झालाय... आणि त्यामुळे लवकरच मीठही महाग होणार आहे... त्यामुळे आजच घरात मिठाचा साठा करून ठेवा... अशा आशयाच्या अफवा पसरवणाऱ्या 13 जणांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केलीय.
Nov 12, 2016, 08:25 PM ISTधुळ्यातही मिठाच्या अफवेने खरेदीसाठी झुंबड
मिठाचा तुटवडा निर्माण होणार अशी अफवा पसरल्यामुळे धुळ्यात मिठ घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. रात्री 10 वाजेपासुन बाजारपेठेत मीठ घेणा-यांची गर्दी सर्वत्र दिसू लागली.
Nov 12, 2016, 07:52 AM ISTमिठाचे दर वाढलेले नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका : राज्य शासन
राज्यात मिठाचा तुटवटा नाही. मिठाचे दर कोठेही वाढलेले नाही. समाजकंठक अफवा पसरवत आहेत. जर कोणी अशी अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
Nov 11, 2016, 10:49 PM ISTकानपूरमध्ये मीठ खरेदीवरून दगडफेक
मिठाचा तुटवडा होणार असल्याची अफवा पसरल्याने देशभरात घबराटीचे वातावरण झाले आणि सकाळी एटीएम आणि बँकांच्या बाहेर उभे राहिलेले लोक आता मिठाच्या दुकानाबाहेर उभे राहून मोठ्या प्रमाणात मीठ खरेदी करताना दिसत आहे. यात कानपूरमध्ये मीठ खरेदीवरून वाद झाला आणि त्या वादाचे पर्यवसन दगडफेकीत झाले.
Nov 11, 2016, 10:31 PM IST