salary cut

कर्मचाऱ्यांना इन्क्रिमेंट देण्यासाठी स्वत:च्या पगारात केली कपात, कोण आहेत सतीश मल्होत्रा? जाणून घ्या

Satish Malhotra Success Story: सतीश मल्होत्रा ​​असे या उदार बॉसचे नाव आहे. त्यांनी उचललेले पाऊल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण हे वास्तव आहे. बॉसने कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ देण्यासाठी स्वत:चा पगार कमी केला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Oct 2, 2023, 09:29 AM IST

'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्यांचा पगार कापणार, 'या' कंपन्यांची मोठी घोषणा

कोरोनाच्या काळात घरात बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होऊ शकते.

Aug 11, 2021, 09:28 AM IST

ऑफीसमधून २ मिनिटं लवकर निघाले, म्हणून थेट पगार कापला

कर्मचारी ऑफीसमधून २ मिनिटं लवकर निघाला, म्हणून थेट पगारच कापला. होय असं घडलंय जपानमध्ये. अनेकदा ट्रेन पकडायची, घरचं काम किंवा लवकर आलोय म्हणून लवकर निघालो, असं सांगत कर्मचारी ऑफीसमधून लवकर निघतात. मात्र जपानमध्ये असं अजिबात चालत नाही.

Mar 18, 2021, 03:21 PM IST

पाहा तुमच्या आमदारांना आता किती पगार मिळणार?

महाराष्ट्रातील आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात

Apr 9, 2020, 04:20 PM IST

कोणत्याही राज्य सरकारी कर्मचाऱ्याची वेतन कपात केली जाणार नाही...पण

कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कपात केली जाणार नसल्याचं, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पण

Mar 31, 2020, 07:22 PM IST

कोरोनामुळे राज्य आर्थिक संकटात; 'या' कर्मचाऱ्यांची पगारकपात अटळ

आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी हा मोठा निर्णय 

Mar 31, 2020, 10:20 AM IST

वेतनकपातीच्या निर्णयावर इस्रोचे शास्त्रज्ञ नाराज

इस्रोमधील वैज्ञानिक आणि अभियंत्यांकडे वेतनाशिवाय उत्पन्नाचा अन्य कोणताही मार्ग नाही. 

Aug 2, 2019, 06:24 PM IST