भिकाऱ्यांचा गराडा, 5 रुपयांची विचारणा अन् जय श्रीरामची घोषणा; सैफ अली खानच्या मुलासह नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्याला भिकाऱ्यांनी घेरल्याचं दिसत आहे. यावेळी त्याने 'जय श्रीराम'चा नाराही लगावला.
Dec 15, 2024, 03:35 PM IST
'मैं खिलाडी तू अनाडी' चित्रपट पाहून आला आणि मार खाल्ला; Saif Ali Khan सोबत नक्की काय घडलं होतं?
Saif Ali Khan Birthday: सैफ अली खान हा आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट हे गाजलेले आहेत त्यामुळे त्याची सदैव चर्चा होताना दिसते. सैफ अली खानचे पहिले लग्न हे अमृता सिंगसोबत झाले होते त्यानंतर एकमेकांना डेट केल्यानंतर करीना कपूरशी सैफ अली खान लग्नबंधनात अडकला. सैफ अली खानही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
Aug 16, 2023, 08:00 AM ISTआता #DisappointingAdipurish ट्रेंड, रावणाच्या हेअरकटपासून VFX पर्यंत प्रेक्षकांची नाराजी
Disappointing Adipurish : टीझर रिलीज झाल्यानंतर आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या पहिल्या झलकमुळे लोक संतप्त झालेले दिसत आहेत.
Oct 4, 2022, 11:11 AM ISTSaif Ali Khan and Amrita Singh: सैफला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत पाहून अमृताची अशी असायची रिअॅक्शन, व्हायचा झगडा!
Amrita Singh and Saif Ali Khan Story: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांचे लग्न झाल्यानंतर अमृता सिनेमापासून दूर राहिली. मात्र सैफच्या करिअर शिखरावर होते. त्यावेळी सैफला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत काम करताना पाहून अमृता दु:खी व्हायची आणि तिच्या रागाचे रुपांतर मारामारीत होत असे.
Oct 4, 2022, 09:37 AM ISTAmrita Singh Saif Ali Khan: जिच्यामुळं सैफनं गाठलं यशशिखर, तिलाच का दिला घटस्फोट?
या नात्यानं मात्र थोडक्यातच आवरतं घेतलं.... याला प्रेम म्हणावं?
Sep 28, 2022, 10:40 AM IST'अपुन से पंगा लेगा', तैमूरच्या पावलावर पाऊल ठेवतोय बेबोचा लहान मुलगा, पाहा VIDEO
...Kareena Kapoor आणि सैफ डोक्याला हात मारून घेतील.
Sep 18, 2022, 05:58 PM ISTवयाच्या 48 व्या वर्षी करिश्मा कपूरने ओलांडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा
करिश्माने नुकताच तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.
Aug 31, 2022, 06:17 PM IST'त्यापेक्षा लाजिरवाणं काहीही नाही...' एका घटनेनंतर Saif Ali Khan व्यक्त
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता असूनही सैफ अली खानला एका गोष्टीची वाटते लाज...
May 30, 2022, 09:15 AM IST
घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीसोबत सैफचं अफेयर, लग्न मात्र करिनाशी
अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफचे नाव 'या' अभिनेत्रीसोबत जोडले गेलं होतं मात्र 2 वर्षातच दोघांचं ब्रेकअप झालं
May 26, 2022, 10:30 AM IST'या' भोजपुरी अभिनेत्रीच्या मुलीला डेट करतोय सैफ अली खानचा मुलगा?
पलक तिवारी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.
May 11, 2022, 02:09 PM ISTगरीब मुलींसोबत सैफचा मुलगा जे वागला... असं क्वचितच सेलिब्रिटी वागले असतील
इब्राहिमचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.
Mar 19, 2022, 07:31 PM ISTअनेकदा आई-वडील... ; जेव्हा घटस्फोटाबाबत मुलांपुढे पहिल्यांदाच बोलला सैफ
सैफ- अमृताच्या वाटा वेगळ्या झाल्या.
Jan 6, 2022, 03:19 PM IST
Taimur | करीनामुळे तैमूरपर्यंत पोहचलाय कोरोना? तैमूरची आरटीपीसीआर होणार
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि सैफ अली खानची पत्नी करिना कपूरला (bollywood actress kareena kapoor Corona) कोरोनाची लागण झाली.
Dec 13, 2021, 08:48 PM ISTबॉलिवूडचा नवाब सैफ अली खानला 2 लग्न केल्यानंतरही का वाटतेय लग्नची भीती?
सैफने एक नाही तर चक्क 2 लग्न केली तरीही म्हणतो, 'मला या कारणामुळे वाटते लग्नाची भीती'
Sep 15, 2021, 06:48 PM IST