saif ali khan attacker

अभिनेता सैफवरच्या चाकू हल्ल्याचं रिक्रिएशन; मुंबई पोलिसांच्या हाती काय लागलं?

अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी चाकू हल्ला झाला. आरोपीला पकडण्यात आलं असून पोलिसांनी रिक्रिशन करण्यात आलं. 

Jan 21, 2025, 11:08 AM IST

सैफच्या हल्लेखोराचं बांगलादेश कनेक्शन? घुसखोरांची नाका बंदी कधी करणार?

Saif Attacker Bangladesh Connection: सैफवर चाकू हल्ला कऱणारा मोहम्मद शहजाद  हा बांगलादेशी असल्याची मोठी माहिती पोलिस तपासात समोर आलीय.

Jan 19, 2025, 09:14 PM IST

सैफच्या हल्लेखोराप्रकरणी धक्कादायक माहिती समोर, 2 महिन्यांपूर्वी नाहूरमध्ये लोकांनी पकडून पोलिसात दिले पण...

Saif Ali Khan attacker: पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीची ओळख पटवण्याचं काम वेगाने सुरू आहे.

Jan 18, 2025, 01:58 PM IST

रक्ताने माखलेला सैफ, सोबत तैमूर; वांद्रेच्या रस्त्यावर मध्यरात्री रिक्षा चालकाने पाहिलं असं काही...

Rikshaw Driver Reaction on saif ali khan Attacked: भजन सिंह राणा असे त्या ऑटो चालकाचे नाव आहे.

Jan 17, 2025, 07:09 PM IST
CCTV footage of the attacker who attacked Saif Ali Khan with a knife PT6M9S

सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा CCTV समोर

CCTV footage of the attacker who attacked Saif Ali Khan with a knife

Jan 16, 2025, 07:55 PM IST