‘प्रेमाची गोष्ट’ नंतर अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे पुन्हा येणार एकत्र?
Premachi Gosht : ‘प्रेमाची गोष्ट’ नंतर अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे पुन्हा येणार एकत्र? काय आणि कशी आहे शक्यता...
Jan 14, 2025, 07:29 PM ISTराजघराण्यातील जन्म, तर नवऱ्याची दुसरी चॉईस... Heartbreak ते ड्रिम पार्टनरसोबत लग्न; अशी हे सागरिका-झहीरची लव्हस्टोरी
राजघराण्याशी संबंध असलेली अभिनेत्री सागरिका घाटगे आपला 38 वा वाढदिवस 8 जानेवारी रोजी साजरा करत आहे. आपल्या विवाहामुळे जास्त चर्चेत असलेली सागरिकाची लव्हस्टोरी माहित आहे का?
Jan 7, 2025, 07:06 PM ISTसमरजीत घाटगे आणि झहीर खान यांच्यात काय नातं?
समरजीत घाटगे आणि झहीर खान यांच्यात काय नातं?
Sep 30, 2024, 02:24 PM ISTधर्माच्या भिंती तोडून टीम इंडियाच्या 'या' दिग्गज क्रिकेटर्सनी केलं हिंदू मुलींशी लग्न
भारतात क्रिकेट हा सर्वात प्रसिद्ध खेळ आहे, त्यामुळे क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्याबाबत लोकांना जाणून घ्यायला आवडतं.
Sep 1, 2024, 04:52 PM ISTझहीरच्या घरातील देवघर पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का! पत्नी सागरिका म्हणाली...
Diwali 2023 Sagarika Ghatge Zaheer Khan Laxmi Pujan Photos: सागरिकाने शेअर केलेले फोटो चर्चेत.
Nov 14, 2023, 09:43 AM ISTHappy Birthday Sagarika : झहीर खानने सागरिका घाटगेशी लग्न करण्यासाठी सासरच्या मंडळींना केलं होतं असं प्रभावित
अंगद बेदी हा माजी क्रिकेटपटू बिशन सिंग यांचा मुलगा आहे, त्यामुळे या दोघांच्या माध्यमातून सागरिका झहीरला पहिल्यांदा भेटली. झहीरला सागरिका पहिल्या नजरेतच आवडली होती
Jan 8, 2023, 05:08 PM ISTAnant Ambani Radhika Merchant Engagement party : आलिया- रणबीरचं ठीक पण अंबानींच्या पार्टीला शाहरुखसोबत आलेली 'ती' कोण?
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा सर्वात धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा साखरपुडा राधिका मर्चंट (Radhika merchant) हिच्यासोबत नुकताच पार पडला.
Dec 30, 2022, 10:54 AM ISTVIDEO : हॉकीनंतर साडी नेसून फुटबॉल खेळताना दिसली सागरिका
भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान गेल्या वर्षी बॉलीवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्याशी विवाहबद्ध झाला.
May 15, 2018, 01:02 PM ISTझहीरच्या पत्नीसोबत फोटो क्लिक करुन फसला युवराज, पत्नीने केली 'अशी' कमेंट
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर मुंबईत नुकतचं रिसेप्शन सोहळा झाला.
Dec 29, 2017, 04:09 PM ISTसागरिकाने शेअर केला बेडचा फोटो, युजरने केली गलिच्छ कमेंट तर मिळालं असं उत्तर
काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे दोघं लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघेही आपला हनीमून मालदीव येथे एन्जॉय करत आहेत.
Dec 9, 2017, 08:07 PM ISTसागरिकाने हनीमूनचा फोटो केला शेअर, सानिया मिर्झाने घेतली फिरकी
टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे नुकतेच विवाहबद्ध झाले. आता हे लव्ह बर्ड्स हनीमूनसाठी मालदीवच्या टूरवर गेले आहेत.
Dec 8, 2017, 05:43 PM ISTलंडनमध्ये झळकला झहीर-सागरिकाचा रोमांस...
भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे २३ नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले.
Dec 5, 2017, 12:05 PM ISTVideo : जहीर-सागरिकाच्या रिसेप्शनमध्ये विराट-अनुष्काचा भांगडा
माजी क्रिकेटर जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या लग्नाचं रिसेप्शन नुकतंच दिमाखात पार पडलं. या रिसेप्शनला अनेक दिग्गज खेळाडू आणि बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.
Nov 29, 2017, 08:55 AM ISTझहीर सागरिकाच्या लग्नात विराट-अनुष्काचे ठुमके...
भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे २३ नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले.
Nov 28, 2017, 03:07 PM IST