Big Breaking : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकर
Shinde's Shiv Sena party : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीच पहिलेच नाव एकनाथ शिंदे यांचे आहे.
Oct 22, 2024, 11:55 PM ISTसदा सरवणकर यांनी माझा विनयभंग केला; ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. आता हे प्रकरण पुन्हा पेटणार आहे. ठाकरे गटाच्या 3 कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Nov 22, 2023, 08:00 PM ISTVideo | उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांचे घर जाळायला लावल - सदा सरवणकर
Uddhav Thackeray and Sanjay Raut tell burn Manohar Joshi house says Sada Saravankar
Sep 10, 2023, 03:25 PM ISTआमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांचे घर जाळायला सांगितलं - सदा सरवणकर
Maharashtra Politics : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मोठा गौप्यस्फोट करत ठाकरे गटाचे प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सरवणकर यांच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
Sep 10, 2023, 01:27 PM ISTWhat Happened In Dadar | दादरमध्ये काय घडलं होतं? सदा सरवणकरांच्या अडचणी वाढणार?
What happened in Dadar? Will the problems of Saravankar always increase?
Jan 12, 2023, 06:40 PM ISTSarvankar On Dadar Rada | सदा सरवणकरांच्या अडचणी वाढणार? राड्यादरम्यान बंदूकीचा वापर पडणार महागात
Will the problems of Saravankar always increase? The use of guns during the rally will be costly
Jan 12, 2023, 06:25 PM ISTसदा सरवणकरांच्या अडचणी वाढणार? दादर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचे अहवालातून समोर
Sada Sarvankar : अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवीत झालेल्या राड्यानंतर दादर पोलीस ठाण्यात सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.
Jan 12, 2023, 09:21 AM ISTVideo | सरवणकर मेळाव्याला कुठून जाणार? पोलिसांचा सल्ला सरवणकर ऐकणार का?
From where will Saravankar go to the meeting? Will Saravankar listen to the advice of the police?
Oct 3, 2022, 06:15 PM ISTVIDEO | शिंदे गटाला हायकोर्टाचा झटका
Sada Sarvankar Petition Dismissed By Highcourt
Sep 23, 2022, 04:20 PM ISTVideo | "महाराष्ट्रात राहायचंय तर हल्ले बंद करा," नारायण राणेंचा ठाकरे गटाला इशारा
If you want to stay in Maharashtra, stop the attacks," Narayan Rane's warning to the Thackeray group
Sep 12, 2022, 08:40 PM ISTVideo | शिंदे-ठाकरे गट राड्यानंतर सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया
Sada Saravankar's reaction after a case was filed against Shinde-Thackeray group rally
Sep 11, 2022, 06:45 PM ISTVideo | सरवणकरांची गोळी पोलिसांना लागणार होती, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे- अरविंद सावंत
Saravankars should have been shot by the police, action must be taken against them - Arvind Sawant
Sep 11, 2022, 03:15 PM IST