saaho

'इन्नी सोनी' गाण्यातील प्रभास-श्रद्धाची रोमॅन्टिक केमेस्ट्री

'साहो' येत्या ३० ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Aug 2, 2019, 09:18 PM IST

...म्हणून प्रेक्षकांची 'साहो' भेट लांबणीवर

जाणून घ्या यामागचं कारण 

Jul 19, 2019, 11:31 AM IST

#Darlings...'सायको सैया' आलाय तुमच्या भेटीला

'आया मोरा सैया सायको...'

Jul 5, 2019, 12:41 PM IST

...म्हणून ऍक्शनच नव्हे, तर आणखी एका कारणामुळेही 'साहो' गाजणार

... यांनी 'साहो'च्या पार्श्वसंगीताची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली आहे

Jun 18, 2019, 04:54 PM IST

#Darlings...'साहो' आलाय तुमच्या भेटीला

पाहा जबरदस्त ऍक्शन असणारा 'साहो'चा टीझर 

Jun 13, 2019, 01:21 PM IST

'साहो'चं नवं पोस्टर रिलीज; टीजर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जाणून घ्या कधी होणार 'साहो'चा टीजर प्रदर्शित

Jun 12, 2019, 07:34 PM IST

PHOTO : नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत प्रभास म्हणाला....

त्याने एक खास गोष्ट सर्वांच्याच भेटीला आणली आहे. 

May 21, 2019, 01:20 PM IST

Viral Photo : 'साहो'मध्ये अशी असेल श्रद्धा- प्रभासची केमिस्ट्री

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अनोख्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता प्रभासविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 

Apr 15, 2019, 06:53 PM IST

PHOTO : प्रभासच्या साहोचं अबुधाबीत शुटींग सुरू

प्रभासच्या साहोचं अबुधाबीत शुटींग सुरू 

May 3, 2018, 05:33 PM IST

प्रभासच्या 'साहो'त एवलीनची एन्ट्री

हा एक अॅक्शन सिनेमा असल्यानं ती यासाठी मोठी तयारी करतेय.

Apr 19, 2018, 10:30 PM IST

अशी खास ठरली प्रभास आणि श्रद्धाची पहिली भेट!

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी ‘हसीना पारकर’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये चांगलीच बिझी आहे. श्रद्धा ही प्रभाससोबत ‘साहो’मध्ये बघायला मिळणार आहे.

Sep 15, 2017, 05:24 PM IST

'साहो'च्या सेटवर प्रभासने दिले श्रद्धाला हे खास गिफ्ट

बाहूबलीच्या तुफान यशानंतर या चित्रपटात प्रमुख भूमिकांपैकी एक असलेला अभिनेता प्रभास आता 'साहो' या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.

Sep 13, 2017, 01:50 PM IST

‘साहो’त बॉलिवूडचे हे तीन स्टार असणार व्हिलन

‘बाहुबली’ नंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या प्रभासच्या आगामी ‘साहो’ या सिनेमाचीही चर्चा जोरदार रंगली आहे. आधी यासिनेमातील हिरोईनची चर्चा रंगली होती.

Aug 22, 2017, 07:42 PM IST

‘साहो’साठी प्रभासला मिळाले हवे तितके पैसे, श्रद्धाला मिळाले इतके ?

प्रभासच्या आगामी ‘साहो’ सिनेमाची आतापासूनच जोरदार चर्चा रंगली आहे. आतापर्यंत या सिनेमात प्रभासची हिरोईन कोण असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आता त्या सस्पेन्सवरून पडदा उठला आहे.

Aug 17, 2017, 03:10 PM IST