पाहा व्हिडिओ : ब्राव्होने विराटला केले जबरदस्त रन आऊट
चेन्नई सुपरकिंग्जचा ऑल राउंडर ड्वेन ब्राव्हो गोलंदाजी करताना अत्यंत जबरदस्त क्षेत्ररक्षणही करतो, याची झलक आपण पाहिली आहे.
May 5, 2015, 05:23 PM ISTरन आऊट होणे पडले महागातः डिव्हिलअर्सने
भारताविरूद्ध सामन्यात रन आऊट होणे महागात पडले असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने पराभवानंतर बोलताना सांगितले. रविवारी भारताने द. आफ्रिकेचा १३० धावांनी पराभव केला. आतपर्यंतचा द. आफ्रिकेची सर्वात वाइट पराभव आहे.
Feb 23, 2015, 01:12 PM ISTरन आऊट होण्यापासून वाचण्यासाठी असला प्रयोग पाहिला नसाल!
२८ नोव्हेंबरला सेंट्रल स्टेग्ज आणि ओटेगा वोल्ट्समध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० मॅचदरम्यान एक विचित्र रन पाहायला मिळाला. आपण याला रन आऊटपासून वाचण्यासाठी बेस्ट अटेंप्ट पण म्हणू शकता.
Dec 7, 2014, 03:09 PM IST