'...जगाला माहितीये तुम्ही काय...', धनश्रीबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान चहलची स्फोटक Insta Story
Yuzvendra Chahal Instagram Story Divorce With Dhanashree: भारतीय फिरकीपटूचं त्याच्या पत्नीबरोबर जमत नसल्याची जोरदार चर्चा असतानाच ही इन्साग्राम स्टोरी चर्चेत आली आहे.
Jan 5, 2025, 10:09 AM ISTघटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्रीने उचललं मोठं पाऊल; सोशल मीडियावर एकच चर्चा
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर-आभिनेत्री धनश्री वर्मा यांच्या वैवाहिक जीवनावर सध्या चर्चांना उधाण आले आहे. दोघांचा विवाह 11 डिसेंबर 2020 रोजी झाला होता आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमकथेचा भरपूर ठसा चाहत्यांवर पडला होता. परंतु आता त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
Jan 4, 2025, 03:04 PM ISTKolkata Rape Case: 'मी हॉस्पिटलमध्ये जमिनीवर झोपलोय' म्हणत CJI चंद्रचूड यांचं डॉक्टरांना आश्वासन
CJI Chandrachud On Kolkata Rape And Murder: कोलकाता बलात्कार प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने स्वत: याचिका दाखल करुन घेत सुनावणी घेत असून आज या सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी चंद्रचूड यांनी डॉक्टरांना एक शब्द दिला आहे.
Aug 22, 2024, 04:23 PM ISTKolkata Rape Case: '150 मिलीग्रॅम वीर्य' असा उल्लेख ऐकताच CJI चंद्रचूड संतापून म्हणाले, 'पीडितेच्या..'
Kolkata Rape And Murder Case Supreme Court Hearing: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान युक्तीवदामधील तो संदर्भ ऐकून सरन्यायाधीश चंद्रचूड चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.
Aug 22, 2024, 03:49 PM ISTनागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, नाशिकच्या परिस्थितीचा दादा भुसेंकडून आढावा
Citizens should not believe in rumours Dada Bhuse took stock of the situation in Nashik
Aug 17, 2024, 08:00 PM ISTऐश्वर्यासोबत घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान अभिषेकची Insta Post; घेतला मोठा निर्णय
Abhishek Bachchan Big Decision: मागील अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये वाद असल्याची चर्चा सुरु असतानाच आता अभिषेकने ही पोस्ट केली आहे. या पोस्टमधील कंटेंटबरोबर अधिक एका गोष्टींनं अनेकांचं लक्ष वेधलंय.
Aug 14, 2024, 11:46 AM IST'शुभमन फार फार Cute, मी त्याला..'; अभिनेत्रीच्या लग्नासंदर्भातील वक्तव्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया
Actress On Dating Shubman Gill: शुभमन गिलच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडल्याने तो सध्या चर्चेत असतानाच आता खासगी आयुष्यामुळे तो चर्चेत आला आहे. एका अभिनेत्रीने केलेल्या विधानामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्यात. जाणून घेऊयात कोणी आणि नेमकं काय म्हटलंय...
Jul 21, 2024, 02:54 PM IST'हिंमत असेल तर..', सानियाबरोबरच्या लग्नासंदर्भातील प्रश्नावर मोहम्मद शमी भडकला; म्हणाला, 'कोणाच्या तरी..'
Mohammed Shami On Sania Mirza Marriage: मागील काही आठवड्यांपासून या दोघांच्या लग्नासंदर्भातील खोट्या बातम्यांबरोबरच काही एडीटेड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यासंदर्भात शमीने पहिल्यांच उघडपणे आपली भूमिका मांडली आहे.
Jul 20, 2024, 06:35 PM ISTबादशाहचं पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर अफेयर? बाबर आझम कनेक्शन चर्चेत; ती म्हणाली, 'माझं लग्न...'
Badshah Dating Pakistani Actress: प्रसिद्ध रॅप सिंगर बादशाह या पाकिस्तानी अभिनेत्रीला दुबईमध्ये भेटला होता. त्या भेटीगाठीमधील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून या अभिनेत्रीचं बाबर आझम कनेक्शनही समोर आलं आहे. या अभिनेत्रीने आता या चर्चांबद्दल पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं आहे. कोण आहे ती आणि काय म्हणाली आहे जाणून घेऊयात...
May 26, 2024, 11:47 AM ISTDiamond Market मध्ये रस्त्यावर पडले हिरे अन्...; गुजरातमधील 'हा' Video पाहून व्हाल थक्क
Diamond Market Video: या सर्व घटनाक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या व्हिडीओमध्ये लोक रस्त्यावर बसून हिरे शोधताना दिसत आहेत. दुचाकी ये जा करत असतानाही अनेकजण रस्त्यावर हिरे शोधत असल्याचं दिसतंय.
Sep 25, 2023, 11:48 AM ISTबायकोसाठी बुमराहने अर्ध्यात सोडली Asia Cup स्पर्धा? समोर आलं खरं कारण
Asia Cup 2023 Jasprit Bumrah Return Home: आशिया चषक स्पर्धेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर आज होणाऱ्या नेपाळविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे. असं असतानाच रविवारी भारताला एक मोठा धक्का बसला. भारतीय गोलंदाजीचा कणा असलेला जसप्रीत बुमराह अचानक दौरा अर्ध्यात सोडून मुंबईतील घरी परतला. मात्र बुमराह अचानक येण्यामागे त्याची पत्नी कारणीभूत असल्याची माहिती समोर येत आहे. जाणून घेऊयात नेमकं घडलं काय...
Sep 4, 2023, 09:15 AM ISTShubman Gill : सारा नव्हे तर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय गिल? कमेंट करून सांगितलं सत्य
कधी शुभमनचं नाव सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) तर कधी सारा अली खानसोबत जोडलं जातं. मात्र आता त्याचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय.
Mar 8, 2023, 04:31 PM ISTLalit Modi Sushmita Sen: ललित मोदी आणि सुष्मिता सेनमध्ये ब्रेकअप? नेमकं काय बिनसलं
ललित मोदी-सुष्मिता सेनमध्ये अवघ्या दीड महिन्यातच 'का रे दुरावा?'
Sep 3, 2022, 06:33 PM ISTBJP Leader Nitin Gadkari: संसदीय मंडळातून हटवल्यानंतर भाजप सोडणार? नितीन गडकरी यांनी दिलं सडेतोड उत्तर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पक्ष सोडणार असल्याची सोशल मीडियावर वावडी
Aug 25, 2022, 06:25 PM ISTWedding Bells : कतरिना - विक्कीच्या लग्नावर सलमानच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
विकी - कतरिना लवकरच अडकणार विवाहबंधनात
Nov 26, 2021, 11:32 AM IST