Rohit Sharma: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वीच सरावादरम्यान रोहित जखमी; टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
Rohit Sharma: टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपच्या मिशनची सुरुवात आयरलँडविरूद्धच्या सामन्याने केली. हा सामना टीम इंडियाने जिंकला आणि आता भारत पुढच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे.
Jun 8, 2024, 07:22 AM ISTगड आला पण...! टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्याच सामन्यात कॅप्टन Rohit Sharma जखमी
Rohit Sharma retired hurt : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. सामन्यावेळी (Ireland vs India) हाताला बॉल लागल्याने रोहित शर्माला मैदान सोडावं लागलं.
Jun 5, 2024, 11:38 PM ISTRohit Sharma : वर्ल्ड कपच्या सुरूवातीलाच मोठा धक्का! टीम इंडियाचा 'म्होरक्या' जखमी
ICC Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानच्या सामन्यापूर्वी (India vs Afghanistan) टीम इंडियाने आज मैदानात घाम गाळला. त्यावेळी टीम इंडियाच्या फलंदाजांनी कसून बॅटिंग केली. त्याचवेळी कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) पायावर एक बॉल येऊन आदळला.
Oct 10, 2023, 10:01 PM IST
IND vs AUS: पत्रकार परिषदेत रोहित शर्माचा मोठा खुलासा, WTC फायनमध्ये या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात
WTC Final 2023: आयपीएलचा सोळावा हंगाम संपलाय आणि सर्वांना उत्सुकता आहे ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन कशी असणार याबाबत रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे.
Jun 6, 2023, 07:16 PM ISTमोठी बातमी! रोहित शर्मा जखमी असताना Sanju Samson ची कर्णधारपदी नियुक्ती
न्यूझीलंडच्या सिरीजमध्ये संजूला बेंचवर बसवलं होतं. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर (Social Media) संताप व्यक्त केला होता. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संजू सॅमसनला कर्णधारपद (Sanju Samson captain) देण्यात आलं आहे.
Dec 8, 2022, 09:21 PM ISTIND Vs BAN ODI: रोहित शर्माला झालं तरी काय? दुसऱ्या षटकात सोडावं लागलं मैदान
India Vs Bangladesh 2nd ODI: भारत विरुद्ध बांगलादेश तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. पहिल्या सामना बांगलादेशनं जिंकल्याने मालिकेत 1-0 ने आघाडी आहे. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. बांगलादेशनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Dec 7, 2022, 12:30 PM ISTजखमी कॅप्टनचा आवेश पाहून 'तो' ड्रसिंग रूममध्ये बसला लपून, रोहित तावातावात आला अन्...
Raghu Raghavendra Rohit Sharma Injured : रोहितचा आवेश पाहून रघू चांगलाच घाबरला आणि त्यानं मैदान सोडलं. रोहितवर त्यावेळी उपचार सुरू झाले. त्यानंतर...
Nov 8, 2022, 09:27 PM ISTRohit Sharma Injured | रोहित शर्मा T20 मध्ये खेळणार नाही?
Rohit Sharma injured while practising
Nov 8, 2022, 09:25 AM ISTIndia Tour Of South Africa | आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी मोठा निर्णय
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 26 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
Dec 21, 2021, 03:46 PM IST
Virat Kohli | 'हिटमॅन' विरुद्धच्या वादावर काय म्हणाला विराट?
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या (India vs South Africa) वनडे सीरिजसाठी आपण उपलब्ध आहोत. बीसीसीआयकडे (BCCI) आपण कधीही विश्रांतीची मागणी केलेली नाही, असं टीम इंडियाचा बॅट्समन विराट कोहली (Virat Kohli) याने सांगितलं आहे.
Dec 15, 2021, 08:47 PM ISTVirat Kohli | एकदिवसीय कर्णधारपदाचा वाद, रोहितसोबतच्या मतभेदावर काय म्हणाला विराट?
एकदिवसीय कर्णधारपदाच्या (Captaincy) वादानंतर अखेर विराट कोहलीने (Virat Kohli) समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Dec 15, 2021, 05:07 PM ISTVirat Kohli | एकदिवसीय कर्णधारपद गेल्यानंतर काय म्हणाला विराट?
विराट कोहली (Virat Kohli) एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन (Captaincy) पायऊतार झाल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.
Dec 15, 2021, 03:45 PM IST