बदलापूर | शहरातला एक चांगला प्रयोग
Badlapur Corporator Shridhar Patil Use Platic In Road Construction
हरातला एक चांगला प्रयोग
नांदेड | निकृष्ट रस्ता बांधल्याचा नागरीकांचा आरोप
नांदेड | निकृष्ट रस्ता बांधल्याचा नागरीकांचा आरोप
Nanded Corruption In Road Construction.
नव्या रस्त्यांवर लहान वाहनांना टोल मुक्ती
आता नव्या बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांवर लहान वाहनांसाठी टोल असणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.
Jun 8, 2015, 08:28 PM ISTकर्नाळा अभयारण्यातून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पोटातून
पनवेल नजीकच्या कर्नाळा अभयारण्यातून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न रखडला होता. यावर तोडगा काढण्यात आलाय. आता चौपदरीकरणाचे काम अभयारण्याच्या पोटातून होणार आहे.
Jun 3, 2015, 09:38 AM IST