तिलकरत्ने दिलशानची वनडे आणि टी-२० मधून निवृत्ती
श्रीलंकेचा एक धडाकेबाज क्रिकेटर तिलकरत्ने दिलशानने वनडे आणि टी-20 आतंराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात सुरु असलेल्या वनडे सीरीजमध्ये तिसरा सामना हा त्याच्या करिअरचा शेवटचा वनडे सामना असेल.
Aug 25, 2016, 05:57 PM ISTरिटायरमेंटसाठी भारत सगळ्यात वाईट देश
आशिया खंडातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असूनही भारत हा रिटायरमेंटसाठी सगळ्यात वाईट देश आहे.
Jul 21, 2016, 09:21 PM ISTसरकारी डॉक्टरांचे निवृत्ती वय ६५ वर्षे
देशात डॉक्टरांची कमतरता दिसून येत आहे. अनेक रग्णालयात डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून आता सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्यात आलेय. तशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
May 27, 2016, 11:19 AM ISTआफ्रिदीचा कर्णधारपदाचा राजीनामा पण...
पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू शाहीद आफ्रिदीनं टी 20 च्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे.
Apr 3, 2016, 05:02 PM ISTविक्रम गोखलेंनी घेतली निवृत्ती
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमीवरुन निवृत्त व्हायचा निर्णय घेतला आहे.
Feb 29, 2016, 08:23 AM ISTब्रेंडन मॅक्कलमचा क्रिकेटला अलविदा
न्यूझिलंडचा कॅप्टन ब्रेंडन मॅक्कलम आपल्या शेवटच्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये 25 रनवर आऊट झाला.
Feb 22, 2016, 03:38 PM ISTधोनीला रिटायमेंटचा प्रश्न विचारला असता संतापला
भारतीय टी-२० आणि वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांने निवृत्तीबाबत प्रथम तोंड उघडलेय. निवृत्तीचे वृत्त त्याने फेटाळून लावताना तो चिडला. तुम्ही मला जबरदस्तीने क्रिकेटमधून बाहेर पडायला सांगत आहात का?
Feb 13, 2016, 01:02 PM IST'त्यासाठी याचिका दाखल करा'
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. शेवटचा सामना जिंकत टीम इंडियानं लाज राखायचा प्रयत्न केला. पण सिडनीमध्ये झालेली ही मॅच कदाचित कॅप्टन धोनीची शेवटची असेल असा अंदाज अनेक जणांनी वर्तवला.
Jan 24, 2016, 12:13 AM ISTविंडीजच्या चंद्रपॉलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
वेस्ट इंडीजचा मधल्या फळीतील फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Jan 23, 2016, 01:05 PM ISTम्युन्सिपल पेन्शनर्स असोसिएशनचा अनोखा उपक्रम
म्युन्सिपल पेन्शनर्स असोसिएशनचा अनोखा उपक्रम
Jan 3, 2016, 09:41 PM ISTवर्ल्डकप आधी हा कॅप्टन होणार निवृत्त
मार्च २०१६ मध्ये भारत टी-20 वर्ल्ड कपचा यजमान देश असणार आहे. जवळपास १ महिना चालणाऱ्या टी-20 वर्ल्डकप आधी क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. कारण एका धडाकेबाज कॅप्टनने तो आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे.
Dec 22, 2015, 04:08 PM ISTऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर मिशेल जॉन्सनचा आंतराराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल जॉन्सननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. मंगळवारी न्यूझिलंड विरुद्ध पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचनंतर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं.
Nov 17, 2015, 09:35 AM ISTशोएब मलिकची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शारजात इंग्लंड विरूद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर शोएबने ही घोषणा केली आहे.
Nov 3, 2015, 09:21 PM IST