मोठी बातमी: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात, गृहकर्ज स्वस्त होणार
रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
Apr 4, 2019, 12:08 PM ISTसोप्या शब्दांत समजून घ्या, तुमच्या गृह-वाहन कर्जाचं बदललेलं गणित
आरबीआयकडून स्वस्त दरात पैसे उपलब्ध झाल्यामुळे बँका आपल्या ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात
Feb 7, 2019, 12:59 PM ISTव्याजदरात पाव टक्क्यांची कपात, गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता
रेपो दरात पाव टक्क्याची कपात करण्याता निर्णय रिझर्व्ह बॅंकेच्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात गुरुवारी घेण्याता आला.
Feb 7, 2019, 11:54 AM ISTरिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे; गृह आणि वाहन कर्जधारकांना मोठा दिलासा
आगामी काळात महागाई वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
Oct 5, 2018, 03:26 PM ISTय़ा सरकारी बँकेने ग्राहकांना दिला झटका, खिशावर होणार परिणाम
भारतीय रिझर्व्ह बँक(आरबीआय) कडून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो दरात वाढ केल्यानंतर बँक ऑफ इंडिया(Bank of India)ने एमसीएलआरआधारित(MCLR) व्याजदरात वाढ केलीये.
Jun 8, 2018, 08:26 PM ISTआरबीआयचा सर्वसामान्यांना झटका, रेपो रेटमध्ये वाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2018, 10:32 PM ISTआरबीआयचा सर्वसामान्यांना झटका, रेपो रेटमध्ये वाढ
आरबीआयनं सर्वसामान्यांना झटका देणारा निर्णय घेतला आहे.
Jun 6, 2018, 03:45 PM ISTआरबीआयचा सर्वसामान्यांना झटका, रेपो रेटमध्ये वाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2018, 03:24 PM ISTव्याजदरावरून रिझव्र्ह बँक आणि केंद्रीय अर्थखात्यात मतभेद
रिझव्र्ह बँकेने आपल्या रेपो दरात कपात केलेली नाही. या व्याजदरावरून रिझव्र्ह बँक आणि केंद्रीय अर्थखात्यात मतभेद असल्याचे पुढे आलेय.
Jun 8, 2017, 07:05 AM ISTरिझर्व्ह बँकेने रेपो दरात केली ०.२५ टक्क्यांची कपात
रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी गुडन्यूज दिली आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे गृहकर्ज, पर्सनल लोन स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Oct 4, 2016, 03:25 PM ISTआरबीआयचे पतधोरण जाहीर, व्याजदरात पाव टक्के कपात
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मंगळवारी पतधोरण जाहीर केले. या पतधोरणात मार्केटच्या अपेक्षेप्रमाणे व्याजदरात पाव टक्के कपात करण्याचा निर्णय़ घेण्यात आला.
Apr 5, 2016, 11:25 AM ISTआरबीआयकडून व्याजदरात कोणताही बदल नाही
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आज वार्षिक पतधोरणाचा तिसरा द्वैमासिक आढवा जाहीर केलाय. पतधोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Aug 4, 2015, 11:45 AM ISTरिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात केली कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2015, 03:38 PM ISTक्रेडिट पॉलिसी जाहीर, तुमच्या व्याज दरांत कपातीची शक्यता
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपल्या व्याज दरांत 0.25 टक्के घट केलीय. त्यामुळे आता रेपो रेट 7.50 वरून 7.25 टक्क्यांवर पोहचलाय.
Jun 2, 2015, 11:39 AM ISTरेपो रेट घटले... होम लोन, कार लोन व्याजदर घटण्याची शक्यता
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं गुरुवारी सकाळी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी घट जाहीर केलीय. रेपो रेट कमी करण्याचा निर्णय तत्काळ लागू करण्यात आलाय.
Jan 15, 2015, 12:22 PM IST