तरुणाने झोपेत AI च्या मदतीने 1000 नोकऱ्यांसाठी केलं Apply, सकाळी उठताच जे घडलं ते खडबडून जागं करणारं
हल्ली AI हे आपल्या रोजच्या जगण्यात येऊ लागलं आहे. AI च्या मदतीने अनेक गोष्टी थोड्या सोप्या होत आहेत. एका तरुणाने झोपेत नोकरीसाठी अप्लाय केलं. तेही एक दोन ठिकाणी नाही तर 1000 नोकऱ्यांसाठी. सकाळी जे घडलं ते अतिशय धक्कादायक.
Jan 10, 2025, 03:29 PM ISTस्विगी इंस्टामार्टवरुन मागवलेल्या भाजीवरुन SCAM; अर्धा किलो भाजी मागवली पण ....
Swiggy Instamart Scam Post: स्विगी इंस्टामार्ट कमी वेळात सामान पोहोचवत म्हणून लोकप्रिय आहे. असं असताना स्विगी इंस्टामार्टचा घोटाळा समोर आलेला आहे. यामुळे स्विगी इंस्टामार्टवर टीका होताना दिसत आहे.
Nov 19, 2024, 04:24 PM IST'सर मला मूळव्याध झालाय, सुट्टी हवी,' कर्मचाऱ्याच्या मेसेजवर मॅनेजर म्हणाला 'पुरावा दे', त्याने फोटो काढला अन्...
एखाद्या कर्मचाऱ्याने अचानक सुट्टी मागितल्यानंतर त्याच्या बॉसला शंका येणं यात तसं काही नवल नाही. पण पुरावा म्हणून थेट फोटो मागवणं हे अविश्वासाचं लक्षण आहे. दरम्यान एका प्रकरणात तर बॉसने कर्मचाऱ्याकडे थेट मूळव्याधचा पुरावा मागितला आहे.
Oct 20, 2024, 06:25 PM IST
'ही काय शाळा आहे का?', फक्त एक मिनिट लवकर जात असल्याने कंपनीची कर्मचाऱ्याला नोटीस; पोस्ट व्हायरल
एका कर्मचाऱ्याने Reddit वर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कामावरुन फक्त एक मिनिट लवकर जात असल्याने त्याला कंपनीने नोटीस पाठवली आहे.
Aug 30, 2024, 12:57 PM IST
टॉयलेट आकारच्या रुमचं भाडं ऐकून बसेल धक्का, हाँगकाँग नव्हे बंगळुरूतील जाहिरात व्हायरल!
Toilet Size Bedroom: रुम भाड्याने द्यायची आहे अशा जाहीराती आपण वर्तमानपत्र किंवा अनेक साईटवर पाहिला मिळतात. सध्या एका जाहीरातीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टॉयलेट साईजचा रुम बनवून त्याला वन आरके सांगत रुम भाड्याने द्यायचा सांगण्यात आलं
Oct 11, 2023, 07:04 PM ISTबॅचलर मुलांना घर भाड्याने देऊन घरमालक फसला, घराची अवस्था पाहून चक्कर येऊन पडला... पाहा Photo
Viral News: अनेक शहरात बॅचलर मुलांना सहसा कोणी घर भाड्याने देत नाहीत. बंगळुरुमध्ये एका व्यक्तीने आपलं 2 बीएचके फ्लॅट उच्चशिक्षित तरुणाला भाड्याने दिलं. पण त्यानंतर घरमालकाला पश्चाताप करण्याची वेळ आली. कारण मुलांने घर सोडताना घराची कचराकुंडी केली होती.
Sep 17, 2023, 11:33 PM IST'अगं तू बरी होशील', म्हणत मुलांचा कॅन्सरग्रस्त आईसाठी मोठा त्याग, Video पाहून रडूच येईल
कॅन्सर झाल्याने आभाळ कोसळलेल्या आपल्या आईचं मनोबल वाढवण्यासाठी मुलांनी आपलेही केस कापून टाकले. हा व्हिडीओ Reddit ला शेअर करण्यात आला असून, व्हायरल झाला आहे.
Aug 30, 2023, 03:07 PM IST
OMG:बॅचलर मुलांनी भाड्याचं घर खाली केलं, घर मालकाने जाऊन पाहिलं आणि चक्कर येऊन पडला...पाहा फोटो
Viral News: बंगळुरुमध्ये एका व्यक्तीने आपलं 2BHK घर उच्चशिक्षित तरुणाला भाडेपट्टीच्या करारावर राहिला दिलं. पण घर सोडताना त्या तरुणाने घराची अशी अवस्था केली होती जे पाहून घरमालकाला चक्कर आली.
May 1, 2023, 02:06 PM ISTज्या मुलीसोबत करणार होता विवाह, ती निघाली भावाची...
होणाऱ्या पत्नीचे सत्य जेव्हा कळालं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
Oct 2, 2022, 05:17 PM ISTGoogle Map चा जेवढा फायदा तेवढाच तोटाही... हे App वापरणं महिलेच्या जीवावर बेतलं
Google Map वर विश्वास ठेवणं महिलेला पडलं महागात, अडकली मोठ्या संकटात
Nov 1, 2021, 07:03 PM ISTबिल गेट्स यांनी Secret Santa होऊन 'तिला' इतक्या भेटवस्तू दिल्या की...
एक सिक्रेट सँटा असाही.....
Dec 30, 2019, 01:46 PM ISTव्हॉट्स अॅपनं भारतात व्हॉइस कॉलिंग फीचर केलं लॉन्च
व्हॉट्स अॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी. हाइक नंतर आता व्हॉट्स अॅपनं सुद्धा आपलं व्हॉइस कॉलिंग फीचर लॉन्च केलंय.
Feb 2, 2015, 08:44 AM IST