Car: कारमध्ये हेलिपॅड, स्विमिंग पूल, गोल्फ कोर्स आणि... जगातील सर्वात लांब कार; ट्रेन सारखी दोन्ही बाजूने चालवता येते
World’s longest car : कारमध्ये हेलिपॅड, स्विमिंग पूल, गोल्फ कोर्स आहे अस कुणी तुम्हाला सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण जगातील सर्वात लांब कारमध्ये या सर्व सुविधा मिळतात.
Feb 11, 2025, 08:25 PM IST