White Hair Problem : तरुणपणात केस होतायत पांढरे? 'हे' करा उपाय
एककाळ असा होता जेव्हा वयात केस पांढरे व्हायचे. तर एक आजचा काळ आहे जेव्हा 20 ते 25 वयात तरुणांचे केस पांढरे होतात. त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो, तर अनेकांना लाज वाटते. हे पाहता अनेक तरुण डाय करू लागतात. त्यामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यातून सुटका हवी असेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...
Apr 15, 2023, 07:03 PM ISTकमी वयात जर डोक्यावर पांढरा केस दिसला तर... काय कराल उपाय?
तरूण वयामध्ये तुमचे केस पांढरे होत असतील तर आताच सोडा या वाईट सवयी!
Sep 10, 2022, 11:20 AM ISTखोबरेल तेलाच्या मदतीने पांढरे केस पुन्हा काळे होतील, फक्त या 2 गोष्टींचा करा वापर
Coconut Oil For Premature White Hair: सध्याच्या काळात तरुण वयात केस पांढरे होण्याची समस्या सामान्य झाली आहे. मात्र काहींना ते त्रासदायक ठरते. त्यामुळे घरच्या घरी केस काळे करु शकता.
Sep 2, 2022, 12:51 PM IST