मुंबई | पेपोनवर झी समूहाची बंदी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 25, 2018, 09:00 PM ISTया दिवशी सुरू होणार सलमानचा 'दस का दम ३'
सोनी टीव्हीवरील 'दस का दम ३' शो मधून सलमान पुन्हा घराघरात दिसणार आहे.
Feb 8, 2018, 06:47 PM ISTसलमान खान ने लॉन्च केला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ बघा PHOTOS
Sep 28, 2017, 04:02 PM ISTबिग बॉसच्या एका एपिसोडसाठी सलमान घेतोय ११ कोटी रूपये?
बिग बॉसचा ११वा सीझन पुन्हा एकदा सलमान खान होस्ट करणार हे ठरल्यापासूनच तो या शोसाठी किती पैसे घेतो यावरून चर्चा होत आहे. गेल्यावर्षी अशीही चर्चा झाली होती की, पैशांच्या वादामुळे सलमान खान हा शो सोडून जाणार होता.
Sep 27, 2017, 07:17 PM IST‘नागिन’ मौनी रॉय आणि सलमान खान यासाठी एकत्र
वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’चं ११ वं सीझन लवकरच सुरू होणार आहे. कलर्स टीव्हीकडून या सीझनचा एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आलाय. या प्रोमोमध्ये सलमान खान आणि ‘नागिन’ फेम मौनी रॉय एकत्र दिसत आहेत.
Sep 13, 2017, 10:58 PM ISTया रिअॅलिटी शोमध्ये दिसणार बाबा रामदेव
योगगुरु बाबा रामदेव पहिल्यांदा एखाद्या टीव्ही शोमध्ये भाग घेणार आहेत. बाबा रामदेव ओम शांति ओम या रिअॅलिटी शोमध्ये ते दिसणार आहेत.
Aug 3, 2017, 10:57 AM ISTजेव्हा शिल्पाने रडता रडता सांगितली तिच्या जन्माची कहाणी
अभिनेत्री शिल्पा शेट्टी एका रिअॅलिटी शोदरम्यान भावुक झालेली पाहायला मिळाली आहे.
Sep 25, 2016, 12:05 PM ISTनर्गिस फाखरीला 'हॉट' टॉपला समोरून त्याने सांगितले लावायला पीन
सध्या अभिनेता रितेश देशमुख आणि नर्गिस फाखरी यांच्या 'बॅन्जो'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. पण नर्गिसला एका प्रमोशनवेळी ड्रेसवरून तोडघशी पडायला झाले.
Sep 19, 2016, 08:31 PM ISTVIDEO : पाल असो किंवा मगर... दोन मिनिटांत झोपवते ही चिमुरडी!
प्राणी आणि पक्षांना दोन मिनिटांत निद्रेच्या स्वाधीन करणाऱ्या एका चिमुरडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
Jul 9, 2016, 01:07 PM ISTआता पॉर्न स्टार बनण्यासाठी रियलिटी शो
डान्स, गाणं, कॉमेडी यासारखे रियलिटी शो आपण अनेक वेळा पाहिले असतील, पण आता चक्क पॉर्न स्टार बनण्यासाठी नवा रियलिटी शो सुरु होत आहे.
Jun 25, 2016, 11:35 PM ISTडान्स रिअॅलिटी शोमध्ये आर्ची-परश्याची जोडी
सैराटमुळे प्रसिद्धीला आलेली आर्ची-परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्या जोडीने बॉलीवूडपासून हिंदी शोजनाही भुरळ घातलीये. अनेक हिंदी शोजमध्येही ही सैराटची टीम दिसतेय.
Jun 16, 2016, 05:04 PM IST'रिअॅलिटी शो स्क्रीप्टेड नसतात'
सध्या रिअॅलिटी शो चा जमाना आहे. प्रत्येक चॅनलवर रिअॅलिटी शो मोठ्या प्रमाणावर दाखवले जात आहेत.
Jun 5, 2016, 09:33 PM ISTटीव्हीवरील रियालिटी-क्राइम प्रोग्राम्सचा मुलांवर वाईट परिणाम
टीव्हीवरील रियालिटी शो आणि क्राइम प्रोग्राम्सचा लहान मुलांवर कसा वाईट परिणाम होतो, याची दोन ताजी उदाहरणं समोर आलीत... दुर्दैवानं त्यामध्ये दोघा लहान मुलांचे बळी गेलेत... प्रत्येक पालकानं डोळे उघडे ठेवून पाहावा, असा हा खास रिपोर्ट...
Oct 21, 2015, 09:59 AM ISTमलायका अरोरा-अरबाज सोबत शो होस्ट करणार
सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खानने शो होस्टिंग करायचं ठरवलं आहे. सलमान खान सध्या वादग्रस्त टीव्ही शो बिग बॉसमध्ये व्यस्त आहे, दुसरीकडे अरबाज खान आपली पत्नी मलायका अरोडाला घेऊन एक कपल टीव्ही शो होस्ट करणार आहे.
Oct 1, 2015, 06:57 PM ISTसलमान खान करणार 'बिग बॉस-९'चं होस्टिंग
सलमान खान आणि बिग बॉसच्या फॅन्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिअॅलिटी शो बिग बॉस-९ सलमान खान होस्ट करण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार कलर्स चॅनेलनं सलमान खानशी संपर्क केला असून त्याच्या डेट्स घेतल्याचं कळतंय.
Aug 20, 2015, 03:07 PM IST