ratnagiri

रत्नागिरीत खळबळ; प्रियकराच्या मदतीनं पतीला बिअर पाजून संपवणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून पर्दाफाश, घटनाक्रम हादरवणारा

Ratnagiri News : रत्नागिरीत पती, पत्नी और वो.... सीसीटीव्ही फुटेज अन् तिच्याच जबाबामुळं तपास फिरला... घटनाक्रम पाहून पोलिसांनाही बसला धक्का. 

 

Jan 17, 2025, 06:36 AM IST

महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे घराबाहेर पार्क केलेल्या असतात होड्या; पाण्यात दडलेलं कोकणातील छुपं बेट

Juve Island Ratnagiri : एक टुमदार घर आणि घराबाहेर स्वत:ची कार किंवा बाईक... असं अनेकांचे स्वप्न असतं. मात्र, घराबाहेर होडी असेल तर? काल्पनिक वाटतयं नाही. मात्र, ही कल्पना नाही तर हे खरं आहे. आपल्या महाराष्ट्रात एक असं गाव आहे. जिथे घराबाहेर बाईक किंवा कार नाही तर होड्या पार्क केलेल्या असतात. चारही बाजूने पाण्याने वेढलेले हे गाव कोकणातील एक छुपं बेट आहे. या सुंदर बेटाची सफर म्हणजे स्वर्गाची सफर असाच अनुभव येईल.  

Nov 11, 2024, 10:11 PM IST

महायुती, मविआला बंडोबाची धास्ती, निवडणुकीनंतर बंडखोर ठरणार किंगमेकर?

Maharashtra Politics : यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि मविआसोबतच इतर पक्षही निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.  पुढील काही दिवसात कोणता पक्ष किती जागा लढवणार हे  स्पष्ट झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआसमोर बंडोबाचं मोठं  आव्हान असणार आहे. 

 

Oct 16, 2024, 09:22 PM IST
Thackeray group will get 6 out of 8 seats in Ratnagiri Sindhudurg PT44S

रत्नागिरी, सिंधुदुर्गात मविआत ठाकरेंना झुकतं माप?

Thackeray group will get 6 out of 8 seats in Ratnagiri Sindhudurg

Oct 16, 2024, 07:10 PM IST

रत्नागिरी, सिंधुदुर्गात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झुकतं माप, मविआत 85 टक्के जागावाटप निश्चित

Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. आता सर्वांचं लक्ष लागलंय ते उमेदवार जाहीर होण्याकडे. महाविकास आघाडी आणि महायुती लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. 

Oct 16, 2024, 02:16 PM IST
Mumbai Goa Highway Safety Wall Collapsed At Parshuram Ghat Ratnagiri PT2M52S

रत्नागिरीमधील परशुराम घाटात कोसळली संरक्षक भिंत

Mumbai Goa Highway Safety Wall Collapsed At Parshuram Ghat Ratnagiri

Oct 16, 2024, 01:55 PM IST

महाराष्ट्रातील पहिला अतिविशाल प्रकल्प कोकणात! रत्नागिरीत 29550 कोटींची गुंतवणुक, 38000 नोकऱ्या

रत्नागिरी येथे 29 हजार 550 कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्प राबवले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला मान्यता दिली आहे. 

Oct 4, 2024, 09:03 PM IST

रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर घडली थरारक घटना; तिघेजण बुडाले

रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर तिघेजण बुडाले आहेत. 

Sep 29, 2024, 07:24 PM IST

रत्नागिरीत खळबळ! नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, बेशुद्धावस्थेत सापडली पीडिता

Ratnagiri Crime News: रत्नागिरीत एक धक्कादायक घटना घडली आहे. नर्सिंगला शिकणाऱ्या एका तरुणीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे.

Aug 27, 2024, 11:02 AM IST