मोबाईलवरुन रेशन कार्ड कसे बनवायचे?
आता तुम्ही घरबसल्यादेखील रेशन कार्डसाठी अर्ज करु शकता. भारत सरकारने मेरा रेशन 2.0 हे मोबाईल अॅप लॉंच केले आहे.याद्वारे तुम्ही रेशन कार्डसंबंधी सर्व कामे सहज करु शकता. त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.याद्वारे तुम्ही रेशन कार्डमध्ये नाव टाकू शकता किंवा हटवू शकता.आधी जे काम करायला तुम्हाला रांग लावावी लागायची, पण आता एका क्विलकवर हे काम होणर आहे.नागरिकांना दिलासा मिळावा हा यामागचा उद्देश आहे.सरकारची महत्वाकांक्षी योजना डिजिटल इंडियामध्ये याचे महत्वाचे योगदान आहे.प्ले स्टोअरमध्ये जाऊन अॅप डाऊनलोड करावे लागेल आणि महत्वाची माहिती भरावी लागेल.
Oct 31, 2024, 03:28 PM ISTBPL कार्ड कसं बनवायचं? सरकारकडून काय मिळतात फायदे?
BPL Ration Card benefits: बीपीएल कार्ड धारकाला आवास योजना, आयुष्यमान भारत योजना, विद्यार्थी योजनेसहित अनेक योजनांचा लाभ मिळतो. BPL कार्डधारकांना बॅंकेत कमी व्याजदराने कर्ज मिळतं. सरकारी योजनांचे फायदे मिळतात. BPL रेशन कार्ड कुटुंब प्रमुखाच्या नावे असतं. कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बील द्यावे लागते. BPL कार्ड बनवण्यासाठी श्रमिक किंवा जॉब कार्ड, पासपोर्ट साइज फोटो,मोबाईल नंबर याची आवश्यकता असते.
Jun 21, 2024, 05:33 PM ISTरेशन कार्ड मध्ये नवीन सदस्यांचे नाव ऑनलाईन कसे नोंदवायचे ? जाणून घ्या ही सोपी पद्धत..
Ration Card Update Online: नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेत (Ration Card) ऑनलाइन समाविष्ट करु शकता. त्यासाठी तुम्हाला धान्य पुरवठा कार्यालयात खेटा माराव्या लागणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आता घरी बसून हे सहज काम करु शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धत जाणून घ्यावी लागेल.
Jun 27, 2023, 01:34 PM ISTRation Card: रेशन कार्डधारकांसाठी सरकारची नवी मोठी घोषणा
Himachal Govt : राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांसाठी हिमाचल प्रदेश सरकारने हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशात 19.50 लाख शिधापत्रिकाधारक आहेत, त्यांना पुढील महिन्यापासून रेशन दुकानातून आणखी अर्धा किलो पीठ मिळणार आहे.
Nov 30, 2022, 03:14 PM ISTRation Card Holders : रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी, सरकारने घेतला हा निर्णय
Good news for Ration card holders : शिधापत्रिकाधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारने 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ मोफत देणार म्हटले आहे.
Nov 19, 2022, 02:06 PM IST
Ration Card धारकांसाठी वाईट बातमी; सरकारच्या नव्या आदेशामुळे कार्ड होणार रद्द, कारण काय?
Ration Card Cancellation: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, नवा नियम लक्षात घ्या, अन्यथा होईल नुकसान
Oct 13, 2022, 01:27 PM ISTRation Card धारकांसाठी गोड बातमी! सरकारकडून दिवाळी पॅकेज जाहीर
Ration Card News : यंदा दिवाळीनिमित्त सरकारकडून 513 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. या अंतर्गत लोकांना रेशनचे वाटप केले जाणार आहे. तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर जाणून घ्या तुम्हाला पॅकेजमध्ये कोणते धान्य मिळणार आहे.
Oct 8, 2022, 02:41 PM ISTRation Card : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! मोफत धान्य घेणाऱ्यांसमोर नवीन संकट, जाणून घ्या…
Free Ration : काही भागात रेशन डीलर्सकडून गहू आणि तांदूळ वाटण्यास सुरुवात केली आहे. मात्र ऑक्टोबरपासून रेशन योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.
Oct 6, 2022, 03:22 PM ISTRation Card : रेशन कार्ड यादीत तुमचे नाव आहे का, असे मोबाईलवर करा चेक
Ration Card Online Apply : तुम्हाला देशातील सरकारी सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी रेशन कार्ड (Ration Card) आवश्यक आहे.
Aug 17, 2022, 01:52 PM ISTRation Card मधून नाव वगळलंय? घर बसल्या असं तपासा
शिधापत्रिकेमुळे (Ration Card) सर्वसामान्यांना अल्प दरात अन्नधान्य मिळतं. कोरोनाच्या काळात अनेकांना प्रति माणसी ठराविक अन्नधान्य देण्यात आलं.
Jan 8, 2022, 05:29 PM IST