Ratan Tata Birth Anniversary : रतन टाटा किती संपत्ती मागे सोडून गेले
भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा आज या जगात नसले तरीही त्यांचा साधेपणा आणि त्यांचे विचार आजही लोकांच्या स्मरणात आहे. रतन टाटा आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले जाणून घ्या.
Dec 28, 2024, 11:46 AM ISTरतन टाटाचं ₹34000000000000 चं महासाम्राज्य कोण सांभाळणार? Tata Group चं 'हे' आहेत दावेदार
Tata Group Future Leaders : रतन टाटा यांना मुलबाळ नसल्यामुळे आता त्यांच्या निधनानंतर टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण असणार अशी चर्चा रंगली आहे. 34 लाख कोटींच्या महासाम्राज्याची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न उपस्थितीत झालाय.
Oct 11, 2024, 09:27 AM ISTरतन टाटांच्या 'गोवा' श्वानाने अन्न-पाणी सोडलं; पार्थिवाजवळचा 'तो' व्हिडीओ... असा केला अखेरचा अलविदा
रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीचा 'गोवा' या श्वानाचा पार्थिवाजवळचा व्हिडीओ व्हायरल.
Oct 11, 2024, 09:01 AM IST