rashi bhavishya

Mohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशीला अमृत सिद्धि योग 'या' राशींसाठी ठरणार भाग्यशाली, 12 वर्षांनंतर अद्भूत संयोगामुळे आर्थिक फायदा

Mohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशीला द्विपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धि योग, शुक्रादित्य योग, राजभंग योग आणि लक्ष्मी नारायण योग जुळून आल्यामुळे काही राशींसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे. 

May 19, 2024, 07:48 AM IST

गुरुच्या उदयाने बनणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती होऊ शकतात यशस्वी

Guru Uday 2024 : येत्या काळात म्हणजेच जून महिन्यात देवांचा गुरू बृहस्पति वृषभ राशीत उदयास येणार आहे. ज्या मध्य त्रिकोणामुळे राजयोग तयार होणार आहे. हा योग तयार झाल्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.

May 15, 2024, 10:51 AM IST

Horoscope: बस काही दिवस! बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग 'या' लोकांना देणार अपार धन, प्रतिष्ठा-पद?

Akshay Tritiya Rajyog: अक्षय्य तृतीया शुभ मुहूर्तावर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे. हे राजयोग काही राशींसाठी कुबेराचा खजिनासह यश आणि प्रगती घेऊन येणार आहे. 

May 6, 2024, 12:19 PM IST

Kuber Yog: गुरुच्या वृषभ राशीतील प्रवेशाने तयार होणार कुबेर योग; 'या' राशींचं नशीब पालटणार!

Guru Gochar 2024: वृषभ राशीत गुरुच्या गोचरमुळे कुबेर नावाचा योग तयार होत आहे. वृषभ राशीत कुबेर योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना अमाप संपत्ती मिळू शकणार आहे.

Apr 23, 2024, 08:24 AM IST

Chaitra Purnima 2024 : चैत्र पौर्णिमा 'या' 6 राशींचं नशिब चंद्रासारख चमकणार! सुख आणि सौभाग्य दारी नांदणार

Chaitra Purnima 2024 Horoscope : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला महत्त्व आहे. चैत्र पौर्णिमा अतिशय विशेष असून या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो. चैत्र पौर्णिमेला चंद्राल पिंक मून असं म्हणतात. 

Apr 23, 2024, 12:12 AM IST

Chaturgrahi Yog : हनुमान जयंतीला 100 वर्षांनंतर शक्तिशाली चतुर्ग्रही योग! 'या' राशींना लाभासह प्रमोशन व बढती?

Four Planet Sanyog : हनुमान जयंतीचा दिवस ग्रह गोचरमुळे अतिशय खास आहे. यादिवशी मीन राशीत चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे. ज्यामुळे काही राशीच्या लोकांचे भवितव्य चमकणार आहे. 

Apr 23, 2024, 12:10 AM IST

घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी करा हे सोपे उपाय

घरात सतत होणाऱ्या वादामुळे खूप नकारात्मकता पसरते, यामुळे घरातील सर्व वातावरण बदलते. म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासठी हे काही सोपे उपाय वापरु शकता. 

Feb 3, 2024, 09:24 AM IST

Shukra Gochar : शुक्र ग्रहाचा कन्या राशीत प्रवेश; 'या' राशींसाठी ठरणार अडचणींचा काळ

Shukra Gochar : ज्योतिषशास्त्रा अनुसार, शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या  परिस्थितीत काही राशींना सावधपणा बाळगण्याची गरज आहे. 

Nov 1, 2023, 12:12 PM IST

सप्टेंबर महिना 'या' राशींसाठी खूपच लकी; पैशांनी भरतील खिसे

September Horoscope 2023 : बघता बघता सप्टेंबर महिना सुरु होणार आहे. या महिन्यात 5 ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे 3 राशींसाठी हा महिना अतिशय लकी ठरणार आहे. 

Aug 24, 2023, 08:40 AM IST

आज गुरूपौर्णिमेला कोणाला आहे समृद्धीचा योग?

Guru Purnima 2023 : आजची गुरु पौर्णिमा तुमच्यासाठी काय घेऊन आली आहे जाणून घ्या. आज गुरुपौर्णिमेला अनेक शुभ योग जुळून आले आहेत. 

Jul 3, 2023, 07:34 AM IST

Tripushkar Yoga : त्रिपुष्कर योगामुळे तिप्पट लाभ, 'या' राशी होणार मालामाल

Tripushkar Yoga : जेव्हा रविवार, मंगळवार आणि शनिवारी द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी यापैकी कोणतीही तिथी येते. त्यासोबत विशाखा, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाद, पूर्वाभाद्रपदा, पुनर्वसू आणि कृतिका नक्षत्रचा संयोग येतो,  तेव्हा त्रिपुष्कर किंवा दिपुष्कर योग तयार होतो. या योगामुळे राशींच्या नशिबात तिप्पट फायदा होतो. 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसतो. 

Jun 25, 2023, 10:26 AM IST

Weekly Love Horoscope : 'या' आठवड्यात 3 राशींच्या Love Life मध्ये भूकंप

Weekly Love Horoscope, 12 to 18 June 2023 :  साप्ताहिक प्रेम कुंडलीत, या आठवड्यात शुक्र आणि मंगळाचे यांचा संयोगाने तीन राशीच्या लोकांना या आठवड्यात संयमाने राहवे लागेल अन्यथा त्यांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. लव्ह लाईफच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी कसा जाईल ते आम्हाला कळवा.

Jun 11, 2023, 01:58 PM IST

कडक राहू मीन राशीत करतोय प्रवेश, 'या' 3 राशींचं भविष्य चमकणार; पडणार पैशांचा पाऊस

Rahu Transit 2023: सर्वात मायावी आणि क्रोधित ग्रह म्हणून ओळखला जाणारा राहू आता आपली राशी बदलणार आहे. या संक्रमणामुळे 3 राशींवर परिमाण होणार असून भरपूर धनलाभ होणार आहे.

 

Jun 8, 2023, 12:34 PM IST

जून महिना या '5' राशींसाठी खूपच लकी; पैशांनी भरतील खिसे, आर्थिक भरभराटीचे संकेत

जून महिना सुरु होणार आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार, महिन्यातील सहावा महिना 5 राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे. ज्योतीष शास्त्रानुसार, जूनचा महिना मेष, सिंह, धनू, मकर आणि कुंभ या राशींसाठी अत्यंत लकी मानला जात आहे. 

 

May 31, 2023, 01:18 PM IST

मे महिन्याचा दुसरा आठवडा 'या' 5 राशींसाठी ठरु शकतो अशुभ; होऊ शकतं आर्थिक नुकसान

मे महिन्यातील दुसरा आठवडा सुरु होणार आहे. हा आठवडा 8  मे ते 14 मेपर्यंत असणार आहे. हा आठवडा पाच राशींसाठी थोडा चिंताग्रस्त असू शकतो. 

 

May 6, 2023, 07:31 PM IST