rasgulla

Uttar Pradesh Crime: रसगुल्ला खाण्यावरुन लग्नात राडा; एकाचा लग्नमंडपातच मृत्यू

Man killed in Fight Over Rasgulla: उत्तर प्रदेशमधील एका लग्नामध्ये रसगुल्ले खाण्यावरुन झालेल्या वादातून गावातील काही मुलांनी वधू पक्षातील पाहुण्यांना मारहाण केली.

Feb 18, 2023, 07:10 PM IST

Interesting Fact : मुलाखतीत विचारला प्रश्न - रसगुल्ला याला इंग्रजीत काय म्हणतात? तुमच्याकडे उत्तर आहे...

 रसगुल्ला (Rasgulla) हे नाव ऐकल्यामुळे प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटले असेल. 

Jul 17, 2021, 07:07 AM IST
Odissa,Pahal Ground Report On Rasgulla PT4M

ओडिशाचा रसगुल्ला बनतो तरी कसा ?

ओडिशाचा रसगुल्ला बनतो तरी कसा ?
Odissa,Pahal Ground Report On Rasgulla

Apr 28, 2019, 04:25 PM IST

रसगुल्ला खाण्याचे आरोग्यदायी फायदे

गोडाचे पदार्थ हे अनेकांचा विकनेस असतो. 

Jul 24, 2018, 03:21 PM IST

पश्चिम बंगाल | रसगुल्ल्याच्या लढाईत पश्चिम बंगालचा विजय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 08:15 PM IST

कोलकाताने जिंकली रसगुल्ल्याची लढाई

रसगुल्ला हा अनेकांचा विक पॉईंट. नुसतं नाव जरी उच्चारलं तरी, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. अशा या रसगुल्ल्यावरून पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन राज्यांत वाद सुरू होता. जो पश्चिम बंगालने जिंकला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लागलीच ही आनंदाची बातमी राज्याच्या नागरिकांनाही देऊन टाकली.

Nov 14, 2017, 03:45 PM IST

एका रसगुल्ल्यामुळे मोडलं लग्न

उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये एक लग्न एका रसगुल्ल्यामुळे मोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलाकडचे पाहुणे मुलीकडे पोहोचले. जोरदार त्यांचं स्वागत करण्यात आलं. नाचत गात वधु पक्षाच्या दारात पोहोचताच मुलीकडच्या लोकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. सगळं काही ठिक सुरु होतं. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांना नाश्ता आणि कॉफी दिली गेली.

May 19, 2017, 10:08 AM IST

जेव्हा रसगुल्ल्यावरुन लग्न मोडते...

हे केवळ उत्तर प्रदेशातच घडू शकते. हुंड्याच्या कारणामुळे अथवा नवरामुलाच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे लग्न मोडतात असे आपण ऐकले होते. मात्र उत्तर प्रदेशात चक्क एक्स्ट्रा रसगुल्ल्यामुळे लग्न मोडल्याची घटना घडलीये.

Apr 18, 2017, 07:49 PM IST

झटपट रस मलाई

साहित्य -१० रसगुल्ले, १/४ चमचा वेलची पूड, थोड्या केसरच्या कांड्या( १/४ वाटी गरम दूधात बुडवलेल्या), ४ वाटी दूध , १/४ वाटी साखर.

Oct 22, 2012, 07:56 PM IST