ranveer allahbadia father sperm bank

स्पर्म बँक चालवतात रणवीर अलाहबादियाचे वडील, समलैंगिक जोडप्याला गर्भधारणा करून देणारे हेच ते!

Ranveer Allahbadia : तुला तुझ्या पालकांना शारीरिक संबंध ठेवताना, या India’s Got Latent मधील प्रश्नानंतर रणवीर अलाहबादीया वादात अडकला आहे. अशातच रणवीरच्या वडिलांबद्दल जाणून घेण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. त्यांना मिरेकल मॅन म्हणून ओळखलं जातं.

Feb 18, 2025, 10:07 PM IST