ram mandir case

रामजन्मभूमी प्रकरण : सुप्रीम कोर्टाकडून पाच सदस्यीय घटनापीठाची निर्मिती

सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखाली न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन. व्ही रमाना, न्या. यु. यु. ललित आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांचा या घटनापीठामध्ये समावेश असेल.

Jan 8, 2019, 06:06 PM IST