रक्षाबंधनला बहिणीला द्या 'या' युनिक भेटवस्तू!
उद्या 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा करणार आहेत. हा दिवस भावा-बहिणीचा असतो. रक्षाबंधनच्या आधी बाजारात सगळीकडे राखी पाहायला मिळतात. तर दुसरीकडे भाऊ कन्फ्युज असतात की बहिणीला काही भेटवस्तू द्यावी.
Aug 18, 2024, 06:15 PM ISTबहिण-भाऊ एकमेकांपासून दुरावलेत? चाणक्य नीतिमध्ये सांगितलंय नातं घट्ट करण्याचं गुपित
जगभरात रक्षाबंधन हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पण आजही अनेक अशी भावंड असतील जे एकमेकांपासून काही कारणाने दुरावली असतील. अशावेळी चाणक्य नीतिमध्ये आर्य चाणक्य यांनी सांगितलंय, भावा-बहिणीचं नातं टिकवण्या मागचं गुपितं.
Aug 18, 2024, 05:03 PM ISTRaksha Bandhan 2024 : बहिणींनो भावाला राखी बांधताना 3 गाठी नक्की बांधा, प्रत्येक गाठीमागे विशेष कारण
Raksha Bandhan 2024 : भावाच्या मनगटावरील राखी सुटू नये म्हणून बहीण राखी बांधताना विशेष लक्ष देते. ती राखीला दोन तीन गाठी मारते जेणे करुन राखी निघू नये. पण ज्योतिषचार्य पंडित आनंद पिंपळकर सांगतात की, राखी बांधताना 3 गाठी बांधाव्यात.
Aug 18, 2024, 03:55 PM ISTNarli Pornima: यंदा बनवून पाहा ओल्या खोबऱ्याची लुसलुशीत नारळी पोळी!
यंदा बनवून पाहा ओल्या खोबऱ्याची लुसलुशीत नारळी पोळी!
Aug 17, 2024, 01:25 PM ISTरक्षाबंधनला तुमच्या बहिणीला द्या 'या' भेटवस्तू
आपल्याकडे रक्षाबंधनला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. भाऊ बहिणीच्या नात्याला समर्पित करणारा हा सण ज्यामध्ये भाऊ आपल्या बहिणीला सुरक्षिततेचे वचन तर देतोच पण त्यासोबत भेटवस्तू देणं ही देखील महत्त्वाची परंपरा आहे.
Aug 16, 2024, 11:11 AM IST
रक्षाबंधनाच्या दिवशी घरी 'ही' पांढरी वस्तू आणणं ठरेल शुभ
रक्षाबंधनाच्या दिवशी घरी 'ही' पांढरी वस्तू आणणं ठरेल शुभ
Aug 15, 2024, 01:10 PM ISTRaksha Bandhan: भावाला कोणत्या दिशेला बसवाल? राखी बांधताना किती गाठी माराल? 'ही' दिशा ठरेल शुभदायी
Raksha Bandhan 2024: रक्षाबंधन अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलं आहे. हिंदू धर्मात रक्षाबंधनबाबत अनेक मान्यता आहेत. त्या जाणून घेउयात.
Aug 13, 2024, 01:10 PM IST
रक्षाबंधनसाठी सारा अली खानचे 'हे' लुक खुलवतील तुमचं सौंदर्य
अभिनेत्री सारा अली खान नेहमीच तिच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांना भुरळ घालते. आज सारा अलि खान तिचा 29वा वाढदिवस साजरा करत आहे.
Aug 12, 2024, 11:12 AM ISTस्वस्तात मस्त! रक्षाबंधनाला बहिणीला द्या हटके गिफ्ट, वर्षभर काहीच मागणार नाही
रक्षाबंधन अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलं आहे. भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा हा सण आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. तर भाऊदेखील बहिणीला भेटवस्तु देतो.
Aug 11, 2024, 01:07 PM ISTराखी, द्रौपदी, श्रीकृष्ण...महाभारतातून सुरु झाला राखीपौर्णिमेचा सण?
भगवान श्रीकृष्ण द्रौपदीचा भाऊ कसा झाला , त्यांनी द्रौपदीला कोणते वचन दिले आणि बहिण भावाच्या मनगटावरच राखी का बांधते हे जाणून घेऊया.
Aug 10, 2024, 12:16 PM IST
2024 Festival Calendar : नवीन वर्षात 2024 मध्ये होळी, गणेशोत्सव कधी? जाणून घ्या संपूर्ण सणांची यादी
2024 Festival List : नवीन वर्षाचे वेध सर्वांना लागले आहे. अशात नवीन वर्षात मकर संक्रातने सणाला सुरुवात होते. अशातच 2024 मध्ये होळी, श्रावण महिना, गणेशोत्सव, दिवाळी कधी आहे, हे जाणून घ्या आणि सुट्ट्यांची आतापासून प्लनिंग करा.
Dec 13, 2023, 07:27 PM IST