अभिनेता राकेश बापटची राजकारणात एन्ट्री? 'खुर्ची'साठी रंगणार एकच डाव
चर्चा तर होणारच! "जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एका नवीन कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि माझ्या अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी" या दमदार संवादाने सुरु होणाऱ्या टीझरने अक्षरशः कायापालट केला आहे.
Dec 7, 2023, 05:07 PM IST