मोठी बातमी! विनोद तावडे, पंकजा मुंडेंना राज्यसभेचं तिकिट मिळणार?
Rajya Sabha Election : येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेसाठी निवडणूक होणार असल्याने भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. भाजप पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jan 30, 2024, 10:58 AM ISTVIDEO | राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर; महाराष्ट्रातल्या सहा खासदारांची टर्म संपली
Elections announced for 56 Rajya Sabha seats
Jan 29, 2024, 05:00 PM ISTमहाराष्ट्रातील 6 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक
Rajya Sabha Election: महाराष्ट्रातील 6 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे.
Jan 29, 2024, 02:40 PM IST'मी हवनात आहुती देईन', नक्कल केल्याने उपराष्ट्रपती व्यथित; सभागृहात मांडली व्यथा
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केल्याने राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रचंड व्यथित झाले आहेत. संसदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर त्यांनी आपली व्यथा मांडली.
Dec 20, 2023, 04:07 PM IST
आई-वडील मजूर, भरतीसाठी जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला... संसदेत घुसखोरी करणारा अमोल शिंदे कोण?
Parliament Attack Lok Sabha Security Breach : लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे कामकाज सुरु असताना प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी संसदेत उड्या मारल्याने खळबळ उडाली. तर संसदेबाहेरही दोघांनी निदर्शनं केली यात महाराष्ट्रातल्या लातूरच्या अमोल शिंदेचा समावेश आहे.
Dec 13, 2023, 05:04 PM ISTParliament Breach: संसेदत 'त्या' तरुणाने वापरलेली स्मोककँडल म्हणजे काय? कशासाठी होतो वापर?
lok sabha security breach: लोकसभेच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याचं समोर आलं आहे. हातात स्मोक कँडल घेऊन दोन तरुण संसदेत घुसले. या तरुणांनी संसेदत स्मोक कँडलमधून पिवळा धुर सोडला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली.
Dec 13, 2023, 03:23 PM ISTLoksabha Security Breach : संसदेत सर्वसामान्यांना कसा मिळतो प्रवेश? इथूनच 'ते' दोघं आत शिरले
Loksabha Security Breach : संसदेमध्ये झालेल्या गोंधळानंतर संपूर्ण देशातील राजकारणामध्ये एकच खळबळ माजली. देशाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा वास्तूमध्ये हा प्रकार घडूच कसा शकतो, हा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला.
Dec 13, 2023, 02:04 PM IST
लोकसभेत नेमकं काय झालं? अरविंद सावंत यांनी उलगडला सगळा घटनाक्रम, म्हणाले 'ते आधी खांबाला...'
लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं की, दोन तरुणांनी कामकाज सुरु असतानाच उड्या मारल्या. यानंतर आमच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडलं. त्यावेळी कोणताही सुरक्षा कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता. खासदारांनीच त्या तरुणांना पकडलं.
Dec 13, 2023, 01:58 PM IST
राघव चड्ढा- परिणीतीच्या लग्नानंतरच घरावर संकट; आता पुढे काय?
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभा सचिवालयाने दिलेलं निवासस्थान रद्द करण्यात आलं आहे. यानंतर राघव चढ्ढा यांची प्रतिक्रिया दिली असून राज्यसभेच्या ७० वर्षांच्या इतिहासात हा एक आश्चर्यकारक बदल असल्याचं म्हटलं आहे.
Oct 7, 2023, 12:22 PM IST
Women Reservation Bill | महिला आरक्षण विधेयकासाठी पंतप्रधान मोदींनी मानले सदनाचे आभार
PM Narendra Modi On Lok Sabha Women Reservation Bill
Sep 21, 2023, 12:10 PM ISTमहिला आरक्षण विधेयकाला मंजूरी, पण लागू कधी होणार? करावी लागणार प्रतीक्षा
बहुचर्चित महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं, पण हा कायदा पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत लागू होणार नसल्याचं दिसतंय. कारण त्याच्यात अनेक अडथळे असल्याचं समोर आलंय. त्यामुळे महिलांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आणखी काही वर्षं प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Sep 20, 2023, 09:15 PM ISTPolitics | लोकसभा उमेदवारीबाबत उदयनराजेचं सूचक विधान
MP Udayanraje Bhosle on lok Sabha Election
Aug 27, 2023, 10:45 AM IST'हे' आहेत देशातील सर्वात श्रीमंत 10 खासदार
राज्यसभेतील 225 खासदारांपैकी 12 टक्के म्हणजे 27 खासदार हे अब्जाधीश असून त्यात भाजपच्या सहा खासदारांचा समावेश आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) व नॅशनल इलेक्शन वॉच (न्यू) या दोन संघटनांनी केलेल्या संयुक्त पाहणीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
Aug 19, 2023, 04:08 PM IST'आप'चे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित, खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याचा आरोप
Raghav Chadha Suspension: आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याच्या आरोपाखाली राघव चढ्ढा यांचं राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे.
Aug 11, 2023, 03:07 PM IST
...तरी येणार तर मोदीच! थेट राज्यसभेतून अमित शाहांचा INDIA ला इशारा; Video केला शेअर
Amit Shah Delhi services Bill Rajya Sabha Speech: अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये दिल्ली सेवा विधेयक मांडताना विरोधकांवर कठोर शब्दांमध्ये टीका केल्याचं पहायला मिळालं. या विधेयकावर 8 तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यानच्या भाषणात अमित शाहांनी 'इंडिया' गटालाही लक्ष्य केलं.
Aug 8, 2023, 09:54 AM IST