मोदी सरकारविरुध्द अविश्वास ठराव आणणार, सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांचं अस्त्र
केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना मंजुरी दिली आहे. अविश्वास ठरावावर नेमकी कधी चर्चा होणार, याची तारीख लवकरच जाहीर होणाराय. विरोधकांनी अविश्वास ठरावाचं हे शस्त्र आताच का बाहेर काढलं? मोदी सरकारनं त्याबाबत काय रणनीती आखलीय? पाहा
Jul 26, 2023, 08:49 PM ISTकोळसा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी, विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा
Chattishgarh Coal Scam Case : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणाना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
Jul 26, 2023, 02:57 PM ISTसंजय राऊत यांचीसुद्धा खासदारकी जाणार? हक्कभंग प्रकरणाची सुनावणी आता राज्यसभेत
Sanjay Raut : विधिमंडळाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह शब्दप्रयोगामुळे संजय राऊत अडचणीत सापडले आहेत. कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळाचे कामकाज रोखत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता
Mar 25, 2023, 04:48 PM ISTNarendra Modi on Gandhi: "नेहरुंचे वंशज आहात ना, मग लाज वाटते का?," Rajya Sabha मध्ये मोदी गांधी कुटुंबावर संतापले
Narendra Modi on Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) राज्यसभेत (Rajya Sabha) बोलताना नेहरुंचा उल्लेख करत गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं. नेहरु (Jawaharlal Nehru) इतके महान होते तर गांधी कुटुंब त्यांचं आडनाव का वापरत नाही अशी विचारणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
Feb 9, 2023, 05:51 PM IST
PM Modi In Rajya Sabha: 'मोदी-अदानी भाई भाई'च्या विरोधकांच्या घोषणांमध्ये मोदींचं राज्यसभेत भाषण
PM Modi address in Rajya Sabha amid opposition protest: मोदींचं भाषण सुरु असताना विरोधकांनी 'मोदी-अदानी भाई भाई' अशा घोषणा दिल्या. विरोधकांच्या घोषणाबाजीमध्येच मोदींनी भाषण दिलं.
Feb 9, 2023, 02:33 PM ISTPM Modi Speech in Lok Sabha: पंतप्रधानांसमोर 'अदानी सरकार'च्या घोषणा, भाजप खासदारांकडून "मोदी मोदी मोदी..."
PM Modi Speech In lok sabha: विरोधकांनी ईडीचे आभार मानावे. ईडीमुळे ते एकत्र आले. काँग्रेसच्या नष्ट होण्यावर जगातील विद्यापिठात अभ्यास केल्या जाईल, असा टोला मोदींनी विरोधकांनी लगावला.
Feb 8, 2023, 04:58 PM ISTBig News | अदानी वाद पेटला; दिल्लीत 'असे' उमटले पडसाद
Lok Sabha And Rajya Sabha Ruckus On Gautam Adani Controversy
Feb 2, 2023, 02:05 PM ISTसंजय राऊत यांनी राजीनामा देवून पुन्हा निवडून येऊन दाखवावं; शिंदे गटाचे थेट आव्हान
Sanjay Raut : 'इंडिया टुडे आणि सी व्होटर'नं (india today c voter survey) केलेल्या एका सर्वेक्षणावरुन संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता. त्यावर आता शिंदे गटाने संजय राऊत यांना पुन्हा निवडून येऊन दाखवावं असं आव्हान दिलं आहे
Jan 29, 2023, 12:32 PM ISTWinter Session : कोरोना वाढला, आठवडाभर आधीच संसदेचं अधिवेशन गुंडाळणार?
Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आजच अधिवेशन संपण्याची चिन्हं आहे. त्यामुळे आठवडाभर आधीच संसदेचं अधिवेशन गुंडाळणार अशी चर्चा सुरु आहे.
Dec 23, 2022, 10:41 AM ISTशेतकऱ्याना लुटून हाच पैसा राजकारणात वापरला जातो; राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप
सरकार शेतकऱ्यांप्रती विरोधकांप्रमाणे वागतेय असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला आहे.
Nov 7, 2022, 05:50 PM ISTJaya Bachchan: असं कुठे असतं का...? जया बच्चन यांच्यामुळे उडाला नातीच्या चेहऱ्याचा रंग; Video Viral
Bollywood News: आजी जया बच्चन यांचा या वागणुकीनंतर नात नव्या नवेदी नंदा हैराण झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नव्या आपल्या आजीला शांत राहण्याचा सल्ला देते आहे.
Oct 17, 2022, 10:05 AM IST
Amitabh Bachchan: पत्नीला मिठी मारुन ढसाढसा रडले बिग बी, Video पाहून तुम्हाला अश्रू अनावर...
Amitabh Bachchan gets emotional: पत्नी जया बच्चन यांना पाहता क्षणी अमिताभ यांनी त्यांना मिठी मारली आणि ते ओक्साबोक्शी रडू लागले.
Oct 7, 2022, 10:49 AM ISTVIDEO | 6 महिन्यांत टोल प्लाझा बंद? गडकरींचं राज्यसभेत मोठं विधान
Union Minister Nitin Gadkari On Closing Toll Plazas With New Technology In Parliament
Aug 3, 2022, 06:20 PM ISTNitin Gadkari On Toll Tax : "6 महिन्यांत टोल प्लाझा बंद....." : नितीन गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadakari) यांनी राज्यसभेत टोल प्लाझाबाबत (Toll Plaza) मोठं वक्तव्य केलंय.
Aug 3, 2022, 06:01 PM IST
खासदारांचा आवाज दाबला जातोय, वाचा कोण म्हणाले..
Parliament House area : संसद भवन परिसरात आता खासदारांना आंदोलन, धरणे आंदोलन धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत, असे आदेश लोकसभा सचिवालयाने काढले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी सचिवालयाने अशा प्रकारचा आदेश काढल्याने आता यावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत.
Jul 15, 2022, 01:04 PM IST