rajinikanth statue

74 वर्षांचे झाले 'थलायवा', रजनीकांत यांच्या मूर्तीचा दुधाने केला अभिषेक

Rajinikanth Birthday: साऊथ सिनेमे असो किंवा हिंदी सिनेमे सुपरस्टार रजनिकांत यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.  रजनीकांत यांचा आज 74वा वाढदिवस साजरा करत आहेत. एवढचं नाही तर त्यांचे चाहते सुध्दा मोठ्या उत्साहाने रजनिकांतचा वाढदिवस साजरा करत असून, चक्क दुधाने रजनीकांत यांच्या मूर्तीचा अभिषेक केला. दक्षिण भारतीय या सुपरस्टारला देवा समान दर्जा देतात.

Dec 12, 2024, 06:16 PM IST