rajesh khanna dimple kapadia

लग्नाअगोदर पतीला काका आणि त्याच्या गर्लफ्रेंडला काकी म्हणायची 'ही' अभिनेत्री; वयाच्या 16 व्या वर्षी झाली आई

बॉलिवूडमधील अनेक नाती अशी असतात जी तुम्हाला चक्रावरून टाकणारी असतात. अशी एक अभिनेत्री जिने वयाच्या 16 व्या वर्षी दुप्पट वयाच्या अभिनेत्यासोबत लग्न केलं. पण आज ती त्यांच्या संपत्तीपासून मात्र हद्दपार. 

Jan 13, 2025, 05:06 PM IST

राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांना संपत्तीतील एक रुपयाही दिला नाही; मग कोणाच्या नावे केली सगळी संपत्ती?

बॉलिवूडचे दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांनी आपल्या मृत्यूपत्रात पत्नी डिंपल कपाडिया यांना संपत्तीमधील एक रुपयाही दिला नाही. पण मग त्यांनी आपली संपत्ती नेमकी कोणाच्या नावे केली. 

 

Dec 30, 2024, 06:35 PM IST

VIDEO : वर्षानुवर्षे वेगळे राहूनही डिंपल कपाडियाने राजेश खन्ना यांना घटस्फोट का दिला नाही?

Dimple Kapadia-Rajesh Khanna : डिंपल कपाडिया दुसऱ्या लग्नाचा विचार करत होत्या अशा बातम्या समोर आल्यात आहे. पण वर्षानुवर्षे वेगळे राहूनही डिंपलने राजेश खन्ना यांना घटस्फोट का दिला नव्हता. 

Aug 12, 2024, 05:18 PM IST