rajashree death case

Rajashree Swain च्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; शेवटच्या कॉलबाबत झाला मोठा खुलासा

राजश्री स्वेन (Rajashree Swain) असं मृत महिला क्रिकेटरचं नाव होतं. गुरुवारी तिच्या कोचने कटक शहरातील मंगलाबाग पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता असल्याचा रिपोर्ट केला होता. 

Jan 14, 2023, 06:30 PM IST