Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशारा
Loksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Apr 25, 2024, 01:32 PM ISTनरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश
LokSabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस पाठली आहे. आचारसंहिता (Model Code of Conduct) उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Apr 25, 2024, 01:01 PM IST
राहुल गांधीच उद्धव ठाकरेंचे हायकमांड; शिरसाटांचा टोला
MLA Sanjay Sirsat Criticize Uddhav Thackeray As Rahul Gandhi High Command
Apr 23, 2024, 03:25 PM ISTVIDEO | हुकूमशाहीची खरी 'सूरत' पुन्हा एकदा देशासमोर- राहुल गांधी
Rahul Gandhi Tweet on Lok Sabha Election
Apr 22, 2024, 09:10 PM ISTशौचालयातून प्रवास, पाय ठेवायलाही जागा नाही; एसी बोगीचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय रेल्वेचा एक व्हिडीओ शेअर करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सामान्य माणसांना रेल्वेच्या शौचालयातून प्रवास करावा लागतोय असा आरोप राहुल गांधींनी केलाय.
Apr 21, 2024, 02:42 PM ISTLoksabha Election 2024 : रायगड- अलिबाग- पेण मार्गावर वाहतूक कोंडी; बड्या नेत्याच्या सभेमुळं सर्वसामान्यांचा खोळंबा
Loksabha Election 2024 : निवडणुकीआधी नेते निघाले प्रचारदौऱ्यांवर अडचणींचा भार मात्र वाढतोय सामान्य नागरिकांच्या खांद्यांवर...
Apr 18, 2024, 12:13 PM IST
Loksabha | काँग्रेसने किती जागा मिळतील हे जाहीर करावं, रामदास आठवले यांचं आव्हान
Loksabha 2024 Ramdas Athawale Challenge to Congress Rahul Gandhi
Apr 15, 2024, 08:50 PM ISTआताची मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत झडती
Loksabha 2024 : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. तामिळनाडूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली. राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असताना ही घटना घडली.
Apr 15, 2024, 02:36 PM ISTVIDEO | महिलांना दरवर्षी 1 लाख रुपये देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी, राहुल गांधींकडून मोठ्या घोषणा
Rahul Gandhi Bhandara Speech 1 lakh rupees be given to women every year loan waiver to farmers big announcements
Apr 13, 2024, 09:05 PM ISTLokSabha: 'आधी हट्ट सोडा, गेल्या 10 वर्षांपासून तुम्ही फक्त...', प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना सल्ला
LokSabha Election: राहुल गांधी (Rahull Gandhi) गेल्या 10 वर्षांपासून अपयशी होत असतानाही एकतर बाजूला पडलेले नाहीत किंवा दुसऱ्या कोणाला पक्षाचे नेतृत्व करू देऊ शकले नाहीत अशी टीका राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी केली आहे.
Apr 7, 2024, 06:15 PM IST
Loksabha Election 2024 | 'बारामतीची लढाई अजित विरुद्ध शरद पवार नाही तर मोदी वि. राहुल गांधी'
Indapur DCM Devendra Fadnavis On Baramati Lok Sabha Constituency
Apr 6, 2024, 11:55 AM ISTसर्वांना 25 लाखांचा कॅशलेस विमा, 50%+ आरक्षण, समलैंगिक संबंधांना मान्यता अन्..; काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दे
Key Points From Congress Manifesto 2024 Loksabha Elections: काँग्रेसने नवी दिल्लीमधील मुख्यालयातून घोषणा केलेल्या जाहीरनाम्यामध्ये समाजातील अनेक घटकांचा उल्लेख केलेला आहे. आर्थिक, सामाजिक स्तरावरील अनेक घोषणांचा समावेश यात आहेत. या घोषणा कोणत्या ते पाहूयात...
Apr 5, 2024, 01:02 PM ISTLoksabha 2024 Election: काँग्रेसकडून जाहीरनाम्याची घोषणा; खरगे, राहुल गांधींच्या नावावर लढणार
Congress Manifesto For 2024 LokSabha Elections: नवी दिल्लीमधील अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या हस्ते 2024 च्या निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्याची घोषणा
Apr 5, 2024, 12:01 PM ISTराहुल गांधी महत्वाकांक्षी आईचा पीडित मुलगा; कंगना रणावतची टीका, 'त्यांना जबरदस्तीने...'
LokSabha: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तिकीट दिल्यानंतर कंगना रणावत काँग्रेसवर सडकून टीका करत आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर सोनिया गांधी यांचा दबाव असून, त्यांना जबरदस्ती राजकारणात आणल्याचं तिने म्हटलं आहे.
Apr 4, 2024, 02:32 PM IST
LokSabha: काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर; संजय निरुपम यांची यादीच वाचली, म्हणाले 'नवरात्रीनंतर मी...'
LokSabha: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई केली असून पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षात आता 5 पॉवर सेंटर आहेत असं सांगत त्यांनी नावं घेतली आहेत.
Apr 4, 2024, 01:20 PM IST