'भयभीत हुकूमशाहा...' केजरीवालांना अटक होताच राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
Rahul Gandhi On Arvind Kejriwal Arrest : दिल्लीचे मुख्य़मंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीनं अटक केली आणि राजकीय वर्तुळात पुन्हा आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं.
Mar 22, 2024, 07:10 AM IST
'पंतप्रधान मोदींकडे दैवी शक्ती!' अजित पवारांना झाला साक्षात्कार; म्हणाले, 'अमेरिकेने त्यांना...'
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दैवी शक्ती प्राप्त आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Mar 21, 2024, 10:11 AM IST'बाळासाहेबांच्या आत्म्याला..', 'शिवाजी पार्क'मधील 'इंडिया'च्या सभेवरुन मोदींचा टोला; म्हणाले, 'जिथे मुलं..'
PM Modi On Rahul Gandhi Comment About Shakti: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी मुंबईमध्ये झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या सभेचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला.
Mar 19, 2024, 01:24 PM IST'मोदींना टीका सहन होत नाही म्हणून ते जनतेची दिशाभूल करतात', राहूल गांधींचा पलटवार
Modi cannot tolerate criticism so he misleads people, Rahul Gandhi counters
Mar 18, 2024, 07:55 PM ISTPolitical News | राजीनाम्याआधी सोनियांना भेटलो नाही- अशोक चव्हाण
Political News BJP Ashok Chavan Revert Rahul Gandhi Controversial Remarks
Mar 18, 2024, 01:25 PM IST'सोनिया गांधींकडे जाऊन रडले'; राहुल गांधींच्या 'त्या' विधानावर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण
Ashok Chavan On Rahul Gandhi : मुंबईतल्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाव न घेता नुकतेच भाजपमध्ये गेलेले खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत असं काहीही घडलं नसल्याचे म्हटलं आहे.
Mar 18, 2024, 12:20 PM IST'हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने....'; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Political News : 'खंजीर, वाघ, मर्द, कोथळा... मारा फुशारक्या'; असं का म्हणाले आशिष शेलार? शिवाजी पार्क येथील सभेत नेमकं काय घडलं?
Mar 18, 2024, 08:38 AM IST
EVM शिवाय नरेंद्र मोदी जिंकू शकत नाही, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाना
rahul gandhi on narendra modi maharashtra political
Mar 18, 2024, 08:35 AM IST'महाराष्ट्रातील काँग्रेसचा बडा नेता आईसमोर ढसाढसा रडला', राहुल गांधींचा भर सभेत खुलासा
"मी अनेकदा सत्तेत होतो. त्यामुळे मला ही सर्व व्यवस्था माहिती आहे. त्यामुळेच मोदी मला घाबरतात. पण माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही", असे राहुल गांधी म्हणाले.
Mar 17, 2024, 10:07 PM ISTRahul Gandhi : ठाकरेंच्या मैदानात राहुल गांधींचा एल्गार, पंतप्रधान मोदींवर टीका करत म्हणाले 'राजाचा जीव ईव्हीएममध्ये...'
Rahul Gandhi Speech On Shivaji Park : नरेंद्र मोदी ईव्हीएम मशिनशिवाय निवडणूक जिंकू शकत नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Mar 17, 2024, 08:54 PM ISTराज्यघटना बदलण्यासाठी यांना 400 पारचा आकडा पाहिजे; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : भाजपच्या डोक्यात सत्तेची हवा, राज्यघटना बदलण्यासाठी 400पारचा नारा दिला. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला.
Mar 17, 2024, 08:43 PM ISTRahul Gandhi| शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा
Rahul Gandhi Public meeting of India Aghadi at Shivaji Park
Mar 17, 2024, 07:10 PM ISTRahul Gandhi | इंडिया आघाडीचं शिवाजी पार्कवर शक्तीप्रदर्शन
Loksabha2024 Rahul Gandhi India Aghadi's show of strength at Shivaji Park
Mar 17, 2024, 07:05 PM ISTआता गर्व से कहो, हिंदू है... कसं म्हणणार?; शिंदेंचा ठाकरेंना टोला
eknath Shinde Tease To Uddhav Shivsena
Mar 17, 2024, 05:00 PM ISTराहुल गांधींच्या शिवतीर्थावरील सभेवरुन बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Bawankule Target on Uddhav thackeray over rahul gandhi sabha
Mar 17, 2024, 04:55 PM IST