उगीच नाही होत धनाची बरसात! श्रीमंतांच्या घरी नक्की असतात ही 4 पुस्तकं
श्रीमंत असणं हे यशस्वी असण्याचं प्रमाण मानलं जातं. तुम्ही ज्या फिल्डमध्ये यशस्वी होता तेव्हा आपोआप श्रीमंत होत असता. सतत काही ना काही वाचत राहणं ही श्रीमंत लोकांची सवय असते. ते दरवेळेस नवीन पुस्तकाच्या शोधात असतात. श्रीमंतांच्या घरी तुम्हाला चांगल्या पुस्तकांचे कलेक्शन पाहायला मिळेल.
Dec 22, 2024, 02:55 PM ISTगरीब व्यक्ती कशी बनू शकते श्रीमंत? AI ने दिल्या टीप्स
श्रीमंत व्हावं हे स्वप्न प्रत्येकजण पाहतो. पण यासाठी मेहनत, योग्य वेळी योग्य निर्णय आणि सातत्याची गरज असते.काही खास आर्थिक नियोजनाचे प्लानिंग केलात तर तुमची गरिबी दूर होऊन तुम्ही श्रीमंत बनू शकता. एआयने यासंदर्भातील टीप्स दिल्या आहेत.
Dec 16, 2024, 03:05 PM ISTSuccess Story:कधीकाळी झोपडीत राहून मुंबईच्या रस्त्यावर विकायचे पुस्तके, गरिबीतून उभारले कोट्यावधीचे साम्राज्य!
Rizwan Sajan Success Story: रिझवान साजन असे त्यांचे नाव असून दुबईतील सर्वात मोठ्या श्रीमंत भारतीयांमध्ये यांचे नाव घेतले जाते.