quiz

Quiz: अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षातून एकदा, महिन्यातून 2, आठवड्यातून 4 आणि दिवसातून 6 वेळा येते?

General Knowledge Quiz : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळाही गरजेचा असतो. यासाठीच आज आम्ही तुमच्या साठी एक प्रश्नमंजुषा घेऊन आलोय. या प्रश्नांची उत्तरं मजेशीर पण तितकीच विचार करायला लावणारी आहेत. 

Jun 7, 2024, 08:30 PM IST

पुन्हा-पुन्हा गरम केल्यास घातक ठरु शकतात 'हे' पदार्थ

अशा या General Knowledge चाच भाग असणारी एक कमाल माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. 

Feb 2, 2024, 10:19 AM IST

Quiz : असा कोणता पदार्थ आहे जो कितीही थंड केला तरी गरमच राहतो

Quiz : असा कोणता पदार्थ आहे जो कितीही थंड केला तरी गरमच राहतो 

Jan 2, 2024, 05:30 PM IST

जगातील एकमेव गाव जिथे आजवर एकदाही पाऊस पडला नाही; सौंदर्य पाहून म्हणाल पृथ्वीवरील स्वर्गच!

Al Hutaib Village Of Yemen: या गावात कधीच पाऊस पडत नाही, एकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना. पण हे खरंय जगात एक असं गाव जिथे आजपर्यंत एकदाही पाऊस पडला नाहीये. 

Jan 1, 2024, 04:40 PM IST

फुलांचा राजा गुलाब मग राणी कोण?

QueenofFlowers:अनेकांना या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर काहींना माहितीच नसेल. चमेलीला फुलांची राणी असे म्हटले जाते. चमेलीचा वापर चहा, अत्तर आणि पारंपारिक समारंभात केला जातो. चमेलीच्या फुलांना पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या पाकळ्या आणि ताऱ्यासारखा आकार असतो. चमेलीच्या सौंदऱ्याने तिला फुलांची राणी अशी ओळख मिळवून दिली आहे.

Dec 31, 2023, 05:04 PM IST

Interesting GK Quix : भारतातील सर्वात जुना जिल्हा कोणता? अनेक भारतीयांना 'या' गोष्टी ठाऊकच नाहीत?

General Knowledge: अनेकदा आपण रोजच्या रुटीनमध्ये एवढे व्यस्त होतो की, आजूबाजूच्या गोष्टींकडे लक्षच देत नाही. असंच काहीस या क्विझमध्ये आहे. भारतीय असूनही अनेक भारतीयांना या गोष्टी माहितच नाही. 

Dec 4, 2023, 03:18 PM IST

माणसाच्या शरीराचा तो अवयव, जो जन्मानंतर येतो आणि मृत्यूपूर्वी निघून जातो?

GK Quiz : आज आम्ही तुम्हाला असे प्रश्न घेऊन आलो आहोत. ज्याबद्दल नक्कीच तुम्हाला माहिती नसेल. ही माहिती खरंच तुमच्या ज्ञानात भर घालेल. 

Nov 10, 2023, 01:32 PM IST

Interesting: 'हा' कोणता देश आहे जिथे एका वर्षांत 12 नाही 13 महिने असतात...

Ethiopia: आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीही नसते परंतु त्या गोष्टी जाणून घेतल्यावर आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सध्या अशाच काही गोष्टी आपल्यासमोर येताना दिसत आहेत.

Jan 29, 2023, 07:06 PM IST

Optical Illusion: घनदाट जंगलातल्या फोटोत प्राणी शोधून दाखवा

हे Challenge घेऊनच दाखवा, या जंगलात लपलेला प्राणी 30 सेकंदात शोधा, 99 टक्के लोक फेल

Jul 10, 2022, 01:23 PM IST

Optical Illuison : दगडधोंड्यांमध्ये दडलाय एक कमाल प्राणी; सापडला तर मानलं राव तुम्हाला

आता तुम्ही हा फोटो पाहून तुम्ही म्हणाल, हे काय नुसते दगड धोंडे. 

 

May 27, 2022, 07:42 AM IST

अवघड आहे पण अशक्य नाही, फोटोत पाहा आणि सांगा कोणता ग्लास सर्वात पहिला भरेल?

सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. जो सगळ्या लोकांना विचार करायला भाग पाडत आहे.

Apr 13, 2022, 10:24 PM IST

कदाचित या फोटोमध्ये तुम्हाला फक्त गाढव दिसेल, परंतु या मागचं सत्य काही वेगळंच

एका फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो लोकांना डोकं खाजवायला भाग पाडत आहे

Mar 22, 2022, 09:39 PM IST

वर्तुळ फिरतोय की त्यामधील बाण... हा व्हिडीओ तुम्हाला चक्रावून सोडेल

हा व्हिडीओ पाहून तुमचे डोळेच काय, तर तुमचं डोकं देखील चक्रावेल.

Mar 16, 2022, 05:38 PM IST

या फोटोत तुम्हाला किती घोडे दिसत आहेत? हे मजेदार आहे

तुम्ही हा फोटो तुमच्या मित्राला देखील दाखवून त्याला हा प्रश्न विचारु शकता.

Dec 25, 2021, 12:38 PM IST

तुम्ही आतून कसे आहात, याचे उत्तर देणार हे क्वीज

प्रत्येक व्यक्तीची आपली वेगळी खासियत असते. पण हे खास पण नेमकं काय असतं हे तुमच्या व्यक्तीत्वावरून कळत नाही. 

Feb 22, 2016, 07:48 PM IST