फुलांचा राजा गुलाब मग राणी कोण?


तुम्ही एखादी गोष्ट रोज वाचलात तर तुमच्या डोक्यात ती फिट्ट बसते.


असेच जर तुम्ही जनरल नॉलेजचे प्रश्न वाचत गेलात तर तेही तुम्हाला लक्षात राहतील.


एक चांगली परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जनरल नॉलेज खूप महत्वाचे आहे.


फुलांचा राजा गुलाब हे आपल्याला माहिती असेलच.


पण फुलांची राणी कोण हे तुम्हाला माहितीय का?


अनेकांना या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर काहींना माहितीच नसेल.


चमेलीला फुलांची राणी असे म्हटले जाते.


चमेलीचा वापर चहा, अत्तर आणि पारंपारिक समारंभात केला जातो.


चमेलीच्या फुलांना पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या पाकळ्या आणि ताऱ्यासारखा आकार असतो.


चमेलीच्या सौंदऱ्याने तिला फुलांची राणी अशी ओळख मिळवून दिली आहे.

VIEW ALL

Read Next Story