qatar world cup 2022

FIFA World Cup 2022 : मैदानात मेस्सी आणि मैदानाबाहेर त्याच्या पत्नीचीच चर्चा; पहिली प्रतिक्रिया पाहून म्हणाल So Cute...

FIFA World Cup 2022 : क्रोएशियाच्या संघावर मात केल्यानंतर अर्जेंटिनानं 3-0 अशी आघाडी घेत थेट 2022 च्या फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात धडक मारली. 

Dec 14, 2022, 08:56 AM IST

Fifa WC 2022 Semi Final: "मेस्सीचा अर्जेंटिना संघ तर..." क्रोएशियाच्या प्रशिक्षकांनी असं सांगताच अर्जेंटिनानं दिलं उत्तर

FIFA WC 2022: फीफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया यांच्यात सामना रंगणार आहे. क्रोएशिया संघाकडे डार्क हॉर्स म्हणून पाहिलं जातं. फीफा वर्ल्डकप 2018 स्पर्धेतही क्रोएशियाने उपांत्य फेरीत इंग्लंडला 2-1 ने पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरीत फ्रान्सनं क्रोएशियाचा 4-2 ने पराभव करत विश्व चषकावर नाव कोरलं होतं. यंदाच्या विश्वचषकातही क्रोएशियाची कामगिरी उत्तम राहिली आहे.

Dec 13, 2022, 12:51 PM IST

FIFA World Cup 2022 : प्रोत्साहन देण्यासाठी हा कुठला प्रकार, प्रत्येक गोलवर 'ही' अभिनेत्री होणार Topless

FIFA World Cup 2022 : कोणाचं काय तर कोणाचं काय...प्रोत्साहन देण्यासाठी हा कुठला प्रकार...प्रत्येक गोलवर Topless फोटो शेअर करण्याची घोषणा एका अभिनेत्रीने केली आहे. 

Dec 1, 2022, 03:28 PM IST

FIFA World Cup 2022 : एका गटातील दोन सामने एकाच वेळी, काय आहे यामागचं कारण?

FIFA World Cup 2022 :  फुटबॉलचा महाकुंभमेळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीच्या गटातील सामन्यांप्रमाणे एकाच गटाचे सामने वेगवेगळ्या वेळी न खेळता एकाच वेळी खेळवले जाणार आहेत. 

Dec 1, 2022, 02:48 PM IST

FIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live?

Reliance Jio New Plans : आजपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा विश्वचषक पाहण्यासाठी अनेक फुटबॉलप्रेमी कतारला जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची गरज आहे. 

Nov 20, 2022, 10:33 AM IST

FIFA world cup 2022 मधील टॉप 5 संघ; तुमचा आवडता संघ कोणता?

FIFA World Cup 2022: नोव्हेंबरपासून फीफा वर्ल्ड कप 2022 कतारमध्ये सुरू होत आहे. विजेतेपदासाठी 32 संघ रिंगणात आहेत. यातील अनेक संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. 

Nov 20, 2022, 08:33 AM IST