pushpa 2

'लॉक्ड, लोडेड एंड पैक्ड विथ फायर' म्हणत निर्मात्यांनी शेअर केला 'पुष्पा 2' चित्रपटाचा नवीन पोस्टर

'पुष्पा 2: द रुल' चा पूर्वार्ध पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

Oct 8, 2024, 09:37 PM IST

...म्हणून मी 'पुष्पा'ला दिला नकार! अल्लू अर्जूनचं नाव घेत स्टेजवरुनच शाहरुख खानचा खुलासा

Shah Rukh Khan on not Doing Pushpa Movie :  शाहरुख खाननं नुकत्याच एका कार्यक्रमात आमिर खाननं ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट करायला नको होता असं वक्तव्य केलं तर त्याशिवाय 'पुष्पा'ला नकार देण्यावर देखील खुलासा केला आहे. 

Oct 3, 2024, 01:51 PM IST

Pushpa 2 मधील तृप्ती डिमरीचे आयटम साँग रद्द, ऑडिशननंतर तिला नाकारण्यात आले?

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 6 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील आयटम साँगची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनसोबत तृप्ती डिमरी या चित्रपटात डान्स करताना दिसणार असल्याची बातमी आली होती. मात्र, आता तृप्ती डिमरीला निर्मात्यांनी नकार दिल्याचे बोलले जात आहे.

Sep 24, 2024, 01:43 PM IST

प्रदर्शनापूर्वीच 'पुष्पा 2' चित्रपटाने केली 'इतक्या' कोटींची कमाई

'पुष्पा 2' हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाच्या बजेटच्या निम्मी कमाई केली आहे. 

Sep 1, 2024, 06:30 PM IST

'स्त्री 2'ला टक्कर देण्यासाठी येतोय 'पुष्पा 2', पोस्टरसह चित्रपटाची रिलीज डेट निश्चित, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाच्या धमाकेदार कमाईनंतर या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी येतोय 'पुष्पा 2'. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाबाबत निर्मात्यांनी केली मोठी घोषणा. 

Aug 29, 2024, 01:13 PM IST

'पुष्पा 2' च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात अल्लू अर्जुनचा धमाका

Pushpa 2 Release Date : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुचर्चित  'पुष्पा- द रूल' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर समोर आली आहे. निर्मात्यांनी नव्या पोस्टर्ससह चित्रटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात झळकणार आहे. 

 

Aug 28, 2024, 07:36 PM IST

रिलीज होण्यापूर्वीच 'पुष्पा' राज... ‘Pushpa Pushpa’ मीम्स व्हायरलय

Pushpa Pushpa Memes : पुष्पा, पुष्पा, पुष्पा राजची नेटकऱ्यांना भूरळ... प्रदर्शना आधीच मीम्स सोशल मीडियावर व्हायरल

Apr 26, 2024, 11:31 AM IST

VIDEO : 'पुष्पा 2 द रुल'चं पहिलं गाणं 'पुष्पा पुष्पा' चा प्रोमो प्रदर्शित

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2 द रूल' या चित्रपटातील 'पुष्पा पुष्पा' या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित, एकदा पाहाच 

Apr 24, 2024, 05:16 PM IST

'पुष्पा 2' रिलीज होण्याआधीच सुपरहिट! कमावले तब्बल 200 कोटी; रवीना टंडनही होणार मालामाल

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) चित्रपट 'पुष्पा 2' (Pushpa 2) रिलीज होण्याआधीच सुपरहिट ठरत आहे. अभिनेत्री रवीना टंडनच्या (Raveena Tondon) पतीने या चित्रपटाचे दक्षिण भारतातील रिलीजचे डिजिटल हक्क खरेदी केले आहेत. 

 

 

Apr 18, 2024, 02:15 PM IST

फक्त अभिनयातच नाही तर कमाईच्या बाबतीतही अल्लू अर्जुन 'फायर'! 'इतक्या' कोटींच्या संपत्तीचा मालक

Allu Arjun Net Worth : अल्लू अर्जनची एकूण नेटवर्थ तुम्हाला माहितीये का? इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'पुष्पा'

Apr 8, 2024, 10:22 AM IST

Pushpa 2 मध्ये अल्लू अर्जुनसह झळकणार डेव्हिड वॉर्नर! क्रिकटपटूनेच दिली हिंट

Pushpa 2 Allu Arjun, David Warner : 'पुष्पा 2' मध्ये अल्लू अर्जूनसोबत दिसणार डेव्हिड वॉर्नर... बॉलिवूड नाही तर टॉलिवूडमध्ये करणार पदार्पण...

Apr 7, 2024, 11:55 AM IST

Pushpa 2 चा पोस्टर रिलीज होताच डेव्हिड वॉर्नर काय म्हणाला? पाहा

David Warner on Pushpa 2 The Rule :  पुष्पा 2 ची घोषणा होताच ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याची रिअॅक्शन व्हायरल झाली आहे.

Apr 2, 2024, 08:40 PM IST

'या' प्राचीन मंदिरात झालं 'पुष्पा 2'चं शूटिंग; रश्मिका मंदानाने शेअर केले फोटो

द राइज'च्या यशानंतर चाहते आता 'पुष्पा: द रुल' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाबाबत बरेच सस्पेन्स ठेवले जात आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटातून चाहत्यांना जी काही माहिती मिळत आहे ती खूपच रोमांचक आहे. नुकताच या चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये रश्मिका मंदान्नाच्या लूकची झलक पाहायला मिळाली. यानंतर प्रेक्षक सिनेमाच्या शूटिंगबाबत जाणून घेण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत.

Mar 21, 2024, 07:42 PM IST

'पुष्पा 2' : लाल साडी आणि सिंदूरमध्ये रश्मिकाचा फोटो होतोय व्हायरल

 अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' खूप हिट झाला होता. यानंतर या सिनेमाच्या पुढील भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. 

Mar 20, 2024, 12:47 PM IST

Pushpa Part 3: 'पुष्पा: द रूल'नंतर निर्माते घेऊन येणार तिसरा भाग! अल्लू अर्जुनचा मोठा खुलासा

Allu Arjun Pushpa 3 Movie : अल्लू अर्जुननं एका कार्यक्रमात हा खुलासा केला आहे. 

Feb 18, 2024, 11:39 AM IST