सात मुलींना रात्रभर हॉस्टेलबाहेर राहण्याची दिली शिक्षा
अहिल्या देवी विद्यापीठातील सात विद्यार्थीनींना हॉस्टेलमधून रात्रभर बाहेर राहण्याची शिक्षा देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
Oct 6, 2017, 08:52 PM IST... म्हणून बॉसने तिला दिली ही शिक्षा
एका महिलेला चिकटपट्ट्यांनी गुंडाळून भिंतीवर टांगलेल्या अवस्थेतील फोटो सध्या सोशल मीडीयामध्ये व्हायरल होत आहे.
Sep 28, 2017, 11:39 AM ISTमुंबई | १९९३ बॉम्बस्फोट| आरोपी अबू सालेमसह ५ जणांना टाडा न्यायालय ठोठावणार शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 08:35 AM ISTअशी होती राम रहीमची तुरुंगातील पहिली रात्र
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दोन साध्वींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सोमवारी २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षेनंतर राम रहीमची तुरुंगातील पहिली रात्री बॅरेकमध्ये चकरा मारण्यातच गेली.
Aug 29, 2017, 12:01 PM ISTघराचा ताबा वेळेत न दिल्याने बिल्डरला ६ वर्षांचा कारावास !
साई निनाद एन्टरप्रायजेसने ग्राहकाला वेळीच ताबा न दिल्याने सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे.
Aug 16, 2017, 03:47 PM ISTआंदोलन करताना टायर जाळल्यास १ ते ६ वर्षांची शिक्षा
सार्वजनिक ठिकाणी टायर जाळणं या पुढे महाग पडू शकतं. आंदोलना दरम्यान सर्रास टायर जाळले जातात. अशा प्रकारे टायर जाळण्यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं बंदीचे आदेश दिले आहेत.
Jul 1, 2017, 10:15 PM ISTशिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांना सक्तमजुरीची शिक्षा
शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांना औरंगाबाद सत्र न्यायालयानं एक वर्षाची सक्तमजूरी आणि 5 हजाराचा दंड ठोठावला आहे,
Jan 6, 2017, 03:09 PM ISTवाहतुकीचा कायदा मोडणाऱ्याला अनोखी शिक्षा
वाहतुकीचा एखादा नियम मोडला तर या गुन्ह्याच्या स्वरुपात तुमच्याकडून दंड वसूल केला जातो.
Dec 7, 2016, 10:44 PM ISTशाळेत हेअरबँड न लावल्यानं अशी शिक्षा दिली जाते...?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2016, 10:39 PM ISTशाळेत हेअरबँड न लावल्यानं अशी शिक्षा दिली जाते...?
शाळेत हेअर बँड न लावल्याने सहावीच्या विद्यार्थिनीला तब्बल १२० उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली.
Sep 9, 2016, 06:11 PM ISTदहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून काढायला लावल्या उठाबशा
दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून कामगारांना भर रस्त्यात उठाबशा काढायला लावल्याचा प्रकार भोसरीमध्ये घडला आहे.
Aug 20, 2016, 02:13 PM ISTराज्यात सोनसाखळी चोरांच्या शिक्षेत वाढ
राज्यात सोनसाखळी आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेणाऱ्या चोरट्यांना यापुढे 3 ऐवजी आता ५ वर्षांची कडक शिक्षा केली जाणार आहे. किमान २ ते कमाल ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा होणार आहे. तसंच २५ हजाराचा दंडही करण्यात येणार आहे.
Apr 26, 2016, 08:23 PM IST८ आरोपींना न्यायालयाने सुनावली झाडू मारण्याची शिक्षा
मिरारोड रेल्वे स्थानकात आज ८ आरोपींनी झाडू मारत स्टेशन परिसराची साफ-सफाई केली आहे. मुंबई उच्च न्यायालायानं या आरोपींना मिरारोड रेल्वे स्थानकात झाडू मारण्याची शिक्षा दिली होती. सुमारे वर्षभरापूर्वी ४ एप्रिल २०१५ रोजी दोन मुलांच्या गटात हाणामारी झाली होती.
Apr 17, 2016, 08:34 PM ISTमुंबई रेल्वे बॉम्बस्फोटांतील १० दोषींच्या शिक्षेचा आज फैसला
मुलुंड, मुंबई सेंट्रल, विलेपार्ले येथे रेल्वे बॉम्ब स्फोट घडवून आणण्यात आले. यात तीन निर्दोष सुटले तर दहा दोषी आढळले. या १० जणांच्या शिक्षेचा आज फैसला होणार आहे. आज बुधवारी सत्र न्यायालयातील 'पोटा' न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.
Apr 6, 2016, 08:09 AM IST'गर्भपात करुन घेणाऱ्या महिलांना कठोर शिक्षा द्या'
वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेत असेलेले वादग्रस्त व्यक्तीमत्व म्हणजे डोनाल्ड ट्रम्प...
Mar 31, 2016, 04:36 PM IST