पुण्यात उद्धव ठाकरेना मोठा धक्का, पालिका निवडणुकीआधीच 'इतके' नगरसेवक जाणार भाजपत
Pune Politics: पुण्यात उद्धव ठाकरेना मोठा धक्का बसला आहे.
Dec 31, 2024, 07:10 PM ISTसीएनजी दर, अमली पदार्थ विक्री ते खून प्रकरण; पुण्यातील 10 मोठ्या अपडेट
Pune Big Updates: पुण्यातील 10 मोठ्या अपडेट्स जाणून घेऊया.
Sep 9, 2024, 08:12 AM ISTशिंदेंच्या उमेदवारावर भाजपच्या केंद्रीय पथकाची नजर? मतदार संघात 'दबावाच्या राजकारणा'ची चर्चा
Maval Loksabha: मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या केंद्रीय पथकाची चांगलीच चर्चा सुरू आहे. हे पथक आले की नाही? याची कुणालाच कल्पना नसताना हा मुद्दा मात्र चांगलाच गाजत आहे.
May 4, 2024, 04:31 PM ISTAmit Thackeray : 'वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचंय', अमित ठाकरेंचा सणसणीत टोला; सल्ला देत म्हणाले 'राज साहेबांसोबत...'
Amit Thackeray On Vasant More : मनसेला रामराम ठोकून वंचितमध्ये प्रवेश केलेल्या वसंत मोरे यांना अमित ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला. अमित ठाकरेंनी कोणती ऑफर दिली? पाहा
Apr 17, 2024, 05:45 PM ISTLoksabha 2024: रावेरचा शरद पवार गटाचा उमेदवार आज ठरणार, शरद पवारांनी पुण्यात बोलावली महत्त्वाची बैठक
Raver's Sharad Pawar group candidate will be today, Sharad Pawar called an important meeting in Pune
Apr 8, 2024, 06:05 PM ISTPune News : पुण्यातून उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरे यांचं फटाके फोडत स्वागत, तात्या म्हणतात...
Vasant More On Vanchit candidature : मनसेला जय महाराष्ट्र करून आता वसंत मोरे पुणे लोकसभेच्या जागेवर वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे आता पुण्यातील (Pune Loksabha election 2024) राजकारणात चुरस निर्माण झाली आहे.
Apr 3, 2024, 12:05 AM ISTPune LokSabha : बोलता बोलता चंद्रकांत पाटलांनी उघडलं काँग्रेसचं 'गुपित', पुण्यातला उमेदवारच जाहीर केला
Chandrakant Patil On Congress Pune Candidate : पुण्यात माध्यमांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील काँग्रेसच्या न जाहीर झालेल्या उमेदवाराची घोषणा केली. काय म्हणाले पाटील?
Mar 18, 2024, 06:14 PM ISTPune LokSabha : मुरलीधर मोहोळ यांच्याकडून बेरजेचं गणित, प्रचाराचा नारळ फोडताच घेतली मेधा कुलकर्णींची स्नेहभेट
Murlidhar Mohol Met Medha kulkarni : पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जगदीश मुळीक यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी लगोलग मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
Mar 16, 2024, 10:32 PM ISTPune Politics : वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करणार? तात्या म्हणाले...
Vasant More News : वसंत मोरे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Sharad Pwar Camp) कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे वसंत तात्यांना लोकसभा निवडणुकीत (Loksabha election) तिकीट मिळणार का? असा सवाल विचारला जातोय.
Mar 14, 2024, 04:34 PM ISTVasant More : 'मी परतीचे दोर कापले...', पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू
Vasant More Press Conference : राजीनामा दिल्यानंतर (MNS Resignation) वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले.
Mar 12, 2024, 02:50 PM ISTPune Politics : पुण्याची माळ कोणाच्या गळ्यात? लोकसभेसाठी उमेदवारांची मांदियाळी; दिग्गज नेत्यांची फिल्डिंग
Pune BJP Candidates : एकीकडं पुणे लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक साधण्याची तयारी भाजपनं सुरू केलीय. तर दुसरीकडं उमेदवारीसाठी पक्षकार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या उमेदवारांनी फिल्डिंग लावलीय. पुणे भाजपात उमेदवारांची कशी रस्सीखेच सुरूय, पाहूया..
Mar 4, 2024, 09:08 PM ISTपुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! मनसे नेते वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला
Pune Vasant More: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून मोठी घडामोड समोर येतेय. बारामती लोकसभेसाठी शरद पवार मनसे नेत्याची मदत घेणार? अशी शक्यता निर्माण झाली आहे.
Feb 27, 2024, 01:27 PM ISTPune | पुण्याच्या राजकारणात सुप्रिया सुळे सक्रिय?
NCP Leader Supriya Sule will Active in Pune Politics
Oct 16, 2023, 05:05 PM ISTChinchwad-Kasbapeth Election | कसबा-चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि माविआमध्ये चुरस
Chinchwad And Kasbapeth Bypoll Election BJP And NCP Working Hard To Win
Feb 22, 2023, 11:40 AM IST