pune news

दुर्देवी! शौचायलाची टाकी साफ करताना टाकीत पडले, चौघांचा गुदमरुन मृत्यू

शौचालयाची टाकी साफ करताना चौघं जण टाकीत पडले, चौघांचाही मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना

Mar 2, 2022, 12:41 PM IST

पुण्यातील अनोखा लग्नसोहळा, 73 वर्षांचा नवरदेव आणि.... व्हिडीओ

प्रेमाला आणि लग्नाला वयाचं बंधन नसतं...73 वर्षांचा नवरदेव पुन्हा चढला बोहोल्यावर

Feb 22, 2022, 03:43 PM IST

राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासमोर जेव्हा आजोबांच्या वयाची व्यक्ती येते....

ग्रामीण भागात आजही आहे वृद्धांबद्दल मानसन्मान...अचानक एक वृद्ध आजोबा जेव्हा राज्याचे गृहमंत्री वळसे यांना दिसतात, व्हिडीओ पाहा

 

Feb 22, 2022, 02:01 PM IST

परीक्षेत कॉपी करताना सापडले तर या कायद्याखाली थेट जेलवारी

परीक्षेत कॉपी करण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात प्रचंड वाढलंय. 

Feb 20, 2022, 08:16 PM IST

पुण्यामध्ये पार्किंगचे नियम मोडाल तर होणार शिक्षा पाहा व्हिडीओ

पुणेकरांनो आता गाडी चालवण्यापूर्वी हे बदललेले नियम जाणून घ्या

 

Feb 17, 2022, 04:43 PM IST

भाडेकरू म्हणून आला, तिचा मालक बनायला गेला... आणि पुढे

गुलाम शेख हा तरुण भाडेकरू म्हणून रहायला आला. घर मालकीण आणि गुलाम यांच्यात ओळख वाढली. थट्टा मस्करी सुरु झाली आणि ती त्याच्या प्रेमाची गुलाम झाली. 

 

Feb 9, 2022, 07:07 PM IST

40 हजारांच्या कर्जापायी सावकारानं लुटलं...70 वर्षांच्या वृद्ध महिलेवर आली रस्त्यावर भीक मागण्याची वेळ

16 हजारांचं पेन्शन असून 70 वर्षांच्या वृद्ध महिलेवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ... नक्की काय घडलं पाहा 

Feb 8, 2022, 07:36 PM IST

धक्कादायक! पुण्यात 4 वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा छडा 24 तासांत

धक्कादायक! पुण्यात 4 वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा छडा 24 तासांत  पाहा अपहरणामागे कोण? 

Feb 7, 2022, 03:11 PM IST

किरीट सोमय्या यांना संचेती रुग्णालयातून डिस्चार्ज

 किरीट सोमय्या यांना महापालिकेत जाण्यापासून रोखल्यानंतर...

 

Feb 6, 2022, 09:43 AM IST

Kirit Somaiya | किरीट सोमय्या आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा

शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केली आहे. 

Feb 5, 2022, 05:17 PM IST

भाजप खासदार उदयनराजे अजित पवारांच्या भेटीला

 भाजप खासदार उदयनराजे भोसले अजित पवार यांच्या भेटीला 

Feb 5, 2022, 01:23 PM IST

'तारीख पे तारीख नाही' गुन्हा केला आणि काहीतासातच १८ महिन्यांची शिक्षा

न्यायमूर्तींनी जेव्हा फटकारलं....तारीख पे तारीख नाही....गुन्हा केला आणि पुढच्या काही तासात १८ महिन्यांची शिक्षा

 

Jan 30, 2022, 07:30 PM IST

सरकारी अधिकाऱ्यांनीच खाल्लं शेत, भूसंपादनाच्या नावानं लाखों रुपयांची लूट

पुण्यातल्या ठकसेनांचा 'झी २४ तास' इन्व्हेस्टिगेशनमध्ये पर्दाफाश 

Jan 27, 2022, 08:53 PM IST

पुण्यात उच्चशिक्षित कुटुंबियांचा सुनेवर कौमार्यभंगाचा ठपका, महिलेची पोलिसात धाव

उच्चशिक्षित पतीबरोबर महिला अमेरिकेत गेली पण... काय आहे नेमकं प्रकरण वाचा

Jan 21, 2022, 02:52 PM IST